Dreams : वाईट काळ संपण्याआधी स्वप्नात दिसतात ‘या’ गोष्टी, आयुष्यात पुन्हा येतो आनंद

Dreams : स्वप्नांच सुद्धा एक शास्त्र असतं. आपण झोपल्यानंतर आपल्याला अनेकदा वेगवेगळी स्वप्न पडतात. स्वप्न पडून गेल्यानंतर आपण त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. काही स्वप्नांकडे शुभ संकेत तर काहींकडे अशुभ संकेत म्हणून पाहिलं जातं.

| Updated on: Nov 20, 2024 | 4:23 PM
स्वप्न शास्त्रानुसार, रात्री माणूस झोपताना जी स्वप्न पाहतो, त्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात काही गोष्टी दिसणं शुभ मानल्या जातात, तर काही अशुभ.

स्वप्न शास्त्रानुसार, रात्री माणूस झोपताना जी स्वप्न पाहतो, त्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात काही गोष्टी दिसणं शुभ मानल्या जातात, तर काही अशुभ.

1 / 5
स्वप्न शास्त्रानुसार, झोपेत तुम्हाला स्वप्नात पाण्याचा धबधबा दिसला, तर तो शुभ संकेत आहे. स्वप्नात दिसणारा धबधबा स्वच्छ व सफेद आहे, तर वाईट वेळ संपण्याचे ते संकेत आहेत.

स्वप्न शास्त्रानुसार, झोपेत तुम्हाला स्वप्नात पाण्याचा धबधबा दिसला, तर तो शुभ संकेत आहे. स्वप्नात दिसणारा धबधबा स्वच्छ व सफेद आहे, तर वाईट वेळ संपण्याचे ते संकेत आहेत.

2 / 5
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात धबधबा दिसण्याचा अर्थ असा आहे की, तुमच्या घरात आनंद परतणार आहे. स्वप्नात तुम्हाला गरम पाणी दिसलं किंवा घाणेरडं पाणी दिसलं, तर ते शुभ नाहीय.

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात धबधबा दिसण्याचा अर्थ असा आहे की, तुमच्या घरात आनंद परतणार आहे. स्वप्नात तुम्हाला गरम पाणी दिसलं किंवा घाणेरडं पाणी दिसलं, तर ते शुभ नाहीय.

3 / 5
तुम्ही स्वप्नात गरम किंवा घाणेरड पाणी पाहिलं तर याचा अर्थ लवकरच तुमच्या आयुष्यात अडचणी येणार आहेत.

तुम्ही स्वप्नात गरम किंवा घाणेरड पाणी पाहिलं तर याचा अर्थ लवकरच तुमच्या आयुष्यात अडचणी येणार आहेत.

4 / 5
स्वप्नात तुम्ही एखाद्या व्यक्तीला पक्ष्यासारख उडताना पाहिलं, तर तो सुद्धा एक चांगला संकेत आहे.  स्वप्न शास्त्रानुसार तुमच्या सर्व समस्या लवकरच संपणार आहेत, असा त्याचा अर्थ असू शकतो.

स्वप्नात तुम्ही एखाद्या व्यक्तीला पक्ष्यासारख उडताना पाहिलं, तर तो सुद्धा एक चांगला संकेत आहे. स्वप्न शास्त्रानुसार तुमच्या सर्व समस्या लवकरच संपणार आहेत, असा त्याचा अर्थ असू शकतो.

5 / 5
Follow us
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.