PHOTO : कोरोनाची लस घेतल्यानंतर दारु प्यायल्यास त्याचा शरीराला धोका? वैज्ञानिक म्हणतात….
कोरोना प्रतिबंधक लसीबाबत लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज आहेत. अनेकांच्या मनात लसीबाबत अनेक शंका आहे. त्यांच्या शंकेचं काही प्रमाणात सध्या निरसनही होत आहे. काही लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या साईड इफेक्टची भीती वाटत आहे. त्यातच काही लोकांना जाणून घ्यायचं आहे की, कोरोनाची लस घेतल्यानंतर दारु पिऊ शकतो की नाही? लस घेतल्यानंतर दारु पिल्यास शरीरावर त्याचे काही दुष्परिणाम होतील का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. या प्रश्नावर काही वैज्ञानिकांनी आपलं मत मांडलं आहे.
![दारुबंदीचं अभियान राबवणारी ड्रिंकावेयर या संस्थेने तीन महिन्यांपूर्वी दावा केला होत की, जास्त दारु पिल्यास कोरोनाची लस घेतल्यानंतरही त्याचा शरीरावर काहीच परिणाम होणार नाही. याशिवाय याचे पुरावे देखील समोर आल्याचं या संस्थेने म्हटलं होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/05221307/l-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![मात्र, या दाव्यांचं ब्रिटनच्या एका एजन्सीने खंडण केलं होतं. दारु पिल्यानंतर लसीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल, असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, असं या संस्थेने म्हटलं होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/05221310/l-2.jpg)
2 / 6
![अल्कोहोल किंवा दारुचा लसीच्या कार्यक्षमतेवर काहीच परिणाम होणार नाही. तुम्ही दारु पीत असाल तरी लस तिचं काम करेल, असं मत ब्रिटिश वैज्ञानिकांनी मांडलं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/05221312/l-3.jpg)
3 / 6
![ब्रिटनमध्ये औषधांच्या सुरक्षिततेसंबंधित पॉलिसी बनवणाऱ्या MHRA संस्थेनेच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी याबाबतच्या अधिक माहितीसाठी हेल्थकेअरच्या तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/05221323/l-4.jpg)
4 / 6
![10-3-2-1 ट्रिकमध्ये 3 म्हणजे झोपेच्या तीन तास आधी जास्त खाणे थांबवा. डॉक्टर म्हणाले, 'हे छातीतील जळजळची समस्या दूर करते, ज्यामुळे झोपायला काहीच अडचण येत नाही. यासह, तीन तासांपूर्वी दारू पिणे देखील बंद केले पाहिजे. यामुळे मन शांत राहते आणि झोपायला मदत होते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/05221325/l-5.jpg)
5 / 6
![मात्र, तरीही जास्त दारु पिल्याने शरीराच्या रोगप्रतिकार क्षमतेवर खरंच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीर कोणत्याही औषधांना रिस्पॉन्स देत नाही. मात्र, दारु घेतल्यानंतर लसीची कार्यक्षमता कमी होते, असं कोणतंही संशोधन अद्यापतरी समोर आलेलं नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/05221327/l-6.jpg)
6 / 6
![लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/surbhi-jyoti.jpg?w=670&ar=16:9)
लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
![सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Sara_Tendulkar-9.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी
![या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ? या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/cropped-carrot-juice.jpg?w=670&ar=16:9)
या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ?
![शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/symptoms-of-bad-shani.jpg?w=670&ar=16:9)
शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या
![Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-16T185202.619.jpg?w=670&ar=16:9)
Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री
![भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-king-corba.jpg?w=670&ar=16:9)
भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो