अंडी उकडण्याची योग्य पद्धत कोणती? शास्त्रज्ञांनी सांगितली शास्त्रशुद्ध पद्धत
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!' ही जाहिरात आपण नेहमी पाहत असतो. अनेक घरात अंडी नियमित खाली जातात. अंडी हे उच्च दर्जाचे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले अन्न आहे. तसेच व्हिटॅमिन ए, डी, ई, बी12, रिबोफ्लेविन, फोलेट, लोह आणि सेलेनियम यासारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे अंड्यांमध्ये आहेत. परंतु अंडी उकडण्याची योग्य पद्धत अनेकांना माहीत नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5