Credit Card च्या 16 अंकांमधील आकडे काय सांगतात, तुम्हाला माहिती आहे का?

आजच्या जमान्यात क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. आता तर गावातील पण काही लोकांकडे क्रेडिट कार्ड पोहचले आहे. पण अनेकांना क्रेडिट कार्डवरील क्रमांक आणि त्याचा अर्थ माहित नसतो. कार्डवरील 16 अंक सांगतात तरी काय? तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: May 19, 2024 | 4:32 PM
क्रेडिट कार्डचा पहिला क्रमांक हा कंपनी अथवा मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायरचा(MII) असतो. क्रेडिट कार्ड VISA चे असेल तर क्रमांक  4 ने सुरु होईल. जर  Mastercard असेल तर हा क्रमांक 5 ने सुरु होतो. रुपे कार्ड असेल तर क्रमांक 6 चा वापर होतो.

1 / 6
तर पहिले 6 आकडे हे इश्युअर आयडेंटिफिकेशन क्रमांक आयआयएन (IIN) अथवा बीआयएन (BIN) क्रमांक असतो. त्यावरुन हे क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने अथवा वित्तीय संस्थेने जारी केले हे समजते.

तर पहिले 6 आकडे हे इश्युअर आयडेंटिफिकेशन क्रमांक आयआयएन (IIN) अथवा बीआयएन (BIN) क्रमांक असतो. त्यावरुन हे क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने अथवा वित्तीय संस्थेने जारी केले हे समजते.

2 / 6
क्रेडिट कार्डचे नंतरचे 9 आकडे म्हणजे क्रमांक  7 पासून ते 15 व्या आकड्यापर्यंतची संख्या तुमच्या क्रेडिट कार्ड खात्याचा क्रमांक काय आहे, ते सांगते. हे खाते त्या बँकेचे, वित्तीय संस्थेचे असते, ज्याच्याकडून तुम्ही क्रेडिट कार्ड खरेदी केले.

3 / 6
क्रेडिट कार्डचे शेवटचे आकड्यांना चेक डिजिट म्हणतात. क्रेडिट कार्डच्या सर्व क्रमांकांचा पडताळा करता येतो. या अंकाच्या माध्यमातून बँक हे निश्चित करते की नकली क्रेडिट कार्ड बाजारात न येवो.

क्रेडिट कार्डचे शेवटचे आकड्यांना चेक डिजिट म्हणतात. क्रेडिट कार्डच्या सर्व क्रमांकांचा पडताळा करता येतो. या अंकाच्या माध्यमातून बँक हे निश्चित करते की नकली क्रेडिट कार्ड बाजारात न येवो.

4 / 6
कार्डवरील  16 अंकांव्यतिरिक्त एक एक्सपायरी डेट पण लिहिलेली असते. त्यावरुन हे कार्ड कधी देण्यात आले आणि कधीपर्यंत ते वैध असेल ते कळते.  त्यात महिना आणि वर्षाचा उल्लेख केलेला असतो.

कार्डवरील 16 अंकांव्यतिरिक्त एक एक्सपायरी डेट पण लिहिलेली असते. त्यावरुन हे कार्ड कधी देण्यात आले आणि कधीपर्यंत ते वैध असेल ते कळते. त्यात महिना आणि वर्षाचा उल्लेख केलेला असतो.

5 / 6
तर क्रेडिट कार्डच्या पाठीमागील बाजूस  3 अंकांचा पडताळणी क्रमांक असतो. त्याला सीव्हीव्ही (CVV) क्रमांक म्हणतात. त्याला बार कार्ड व्हेरिफिकेशन कोड असे पण म्हणतात. क्रेडिट कार्डने ऑनलाईन पेमेंट करतेवेळी अनेकदा हा सीव्हीव्ही क्रमांक टाकावा लागतो.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.