एखाद्याच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्डसह इतर अत्यावश्यक ओळखपत्रांचे काय करायचं? जाणून घ्या

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या दस्तावेजांचे काय होते, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अत्यावश्यक ओळखपत्रांचे काय होते?

| Updated on: Jul 19, 2021 | 10:24 AM
मोबाईलचे सीम खरेदी करण्यापासून ते बँक व्यवहारापर्यंतच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड (Pan Card) आणि मतदार ओळखपत्र (Voting Card) ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात. जर या तीन गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुमची बहुतांश काम रखडतात.

1 / 7
मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या दस्तावेजांचे काय होते, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अत्यावश्यक ओळखपत्रांचे काय होते?

2 / 7
Aadhaar Number

Aadhaar Number

3 / 7
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

4 / 7
पॅनकार्ड हे व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आयकर विभागाकडे पॅनकार्ड सरेंडर करणे गरजेचे असते. पॅनकार्ड सरेंडर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची सर्व बँक खाती बंद केली आहेत किंवा नाही, याची खातरजमा करुन घ्यावी.

5 / 7
मोबाईलद्वारेही बदलू शकता आधारमधील तुमचे नाव आणि जन्मतारीख

मोबाईलद्वारेही बदलू शकता आधारमधील तुमचे नाव आणि जन्मतारीख

6 / 7
पासपोर्टला हिंदीमध्ये काय म्हणतात, तो कसा बनवतात? जाणून घ्या याचे उत्तर

पासपोर्टला हिंदीमध्ये काय म्हणतात, तो कसा बनवतात? जाणून घ्या याचे उत्तर

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.