‘या’ अभिनेत्यासोबत रोमान्स करण्यास करीनाने दिला होता नकार; म्हणाली “हे माझ्याने होऊ शकणार नाही”

अभिनेत्री करीना कपूरने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत रोमँटिक सीन्स दिले. शाहिद कपूर, हृतिक रोशन यांच्यासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष पसंत होती. मात्र असा एक अभिनेता होता, ज्याच्यासोबत रोमँटिक सीन करण्यास तिने थेट नकार दिला होता.

| Updated on: Mar 22, 2024 | 3:14 PM
अभिनेत्री करीना कपूरला सिनेसृष्टीत 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंतच्या करिअरमध्ये तिने अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात करीनाचं अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं नव्हतं. अनुभवानुसार तिने तिच्या कामात काही बदल केले.

1 / 5
करीनाने 'रेफ्युजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चनने तिच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट  होता. 'रेफ्युजी'मध्ये करीना आणि अभिषेकची लव्ह-स्टोरी दाखवण्यात आली. मात्र करीनाने शूटिंगदरम्यान अभिषेकसोबत रोमँटिक सीन करण्यास थेट नकार दिला होता.

2 / 5
करीनाने हा किस्सा सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये सांगितला. या शोमध्ये सिमीने अभिषेक बच्चनला व्हिडीओ कॉल केला होता. तेव्हा अभिषेकने तिला सांगितलं की तो त्याच्या पहिल्या चित्रपटातील रोमँटिक सीन कधीच विसरू शकत नाही. कारण करीनाने तो सीनच करण्यास नकार दिला होता.

3 / 5
अभिषेकने पुढे सांगितलं की शूटिंगदरम्यान दिग्दर्शकांनी जेव्हा करीनाला रोमँटिक सीनबद्दल सांगितलं, तेव्हा करीना नकार देत म्हणाली, "हे कसं होऊ शकतं? तो माझ्या भावासारखा आहे. त्याच्यासोबत मी रोमान्स कसं करू शकते?"

4 / 5
करीना आणि अभिषेक यांचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र या चित्रपटातील भूमिकेसाठी करीनाला सर्वोत्कृष्ट डेब्युचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सध्या करीना तिच्या आगामी 'क्रू' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामध्ये ती क्रिती सनॉन आणि तब्बू यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.