“अमृताचे सर्व पैसे चुकवेन, मरेपर्यंत काम करावं लागलं तरी..”; सैफ असं का म्हणाला?

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नाने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र 13 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सैफला पोटगी म्हणून अमृताला मोठी रक्कम द्यावी लागली होती.

| Updated on: Dec 01, 2024 | 10:09 AM
अभिनेता सैफ अली खानने वयाच्या 21 व्या वर्षी अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न केलं होतं. अमृता सैफपेक्षा वयाने मोठी आहे. या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या 13 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना इब्राहिम आणि सारा ही दोन मुलं आहेत.

1 / 5
2005 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सैफ त्याच्या घटस्फोटाबद्दल आणि अमृताला दिलेल्या पोटगीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला होता. यावेळी त्याने अमृतावर काही आरोपही केले होते. अमृताने सतत माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा अपमान केला, असं सैफ म्हणाला होता.

2 / 5
घटस्फोटानंतर सैफला सारा आणि इब्राहिम या दोन्ही मुलांचा ताबा हवा होता. पण त्यासाठी अमृताशी भांडणं त्याला पटलं नाही. सैफला पोटगी म्हणून पाच कोटी रुपये द्यायचे होते. त्यापैकी अडीच कोटी रुपये त्याने आधीच अमृताला दिले होते.

3 / 5
त्याचप्रमाणे इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत सैफला दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागले होते. "मी काही शाहरुख खान नाही. माझ्याकडे इतका पैसा नाही. पण मी तिला उरलेले सर्व पैसे देणार. मी माझ्या कामातून जो काही  पैसा कमावला होता, तो सर्व अमृताला दिला. माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं", असं सैफ म्हणाला.

4 / 5
याविषयी तो पुढे म्हणाला, "मला मरेपर्यंत काम करत राहावं लागलं तरी चालेल, पण मी अमृताचे सर्व पैसे तिला देणार. मला सतत अपराधीपणाच्या भावनेनं मारू नका."

याविषयी तो पुढे म्हणाला, "मला मरेपर्यंत काम करत राहावं लागलं तरी चालेल, पण मी अमृताचे सर्व पैसे तिला देणार. मला सतत अपराधीपणाच्या भावनेनं मारू नका."

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.