कोण आहे प्रियांका चोप्राची होणारी वहिनी? सौंदर्याच्या बाबतीत ‘देसी गर्ल’लाही देते टक्कर

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. भावाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी देसी गर्ल प्रियांका चोप्रा भारतात आली आहे. प्रियांकाची होणारी वहिनी कोण आहे, याविषयी नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

| Updated on: Aug 25, 2024 | 2:20 PM
बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. कारण प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लग्नबंधनात अडकणार आहे. भावाच्या लग्नासाठी प्रियांका भारतात आली आहे. अशातच तिची होणारी वहिनी कोण आहे, याविषयी नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

1 / 5
प्रियांकाच्या होणाऱ्या वहिनीचं नाव नीलम उपाध्याय असं आहे. नीलम ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून 2012 मध्ये तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. 'मिस्टर 7' या तेलुगू चित्रपटातून तिने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

2 / 5
नीलमने तेलुगूसोबतच तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करतेय. सोशल मीडियावर नीलमचा मोठा चाहतावर्ग आहे.

नीलमने तेलुगूसोबतच तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करतेय. सोशल मीडियावर नीलमचा मोठा चाहतावर्ग आहे.

3 / 5
यावर्षी एप्रिल महिन्यात सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय यांचा रोका पार पडला होता. तेव्हासुद्धा प्रियांका तिच्या पतीसोबत भारतात आली होती. याआधी सिद्धार्थचा इशिता कुमारशी साखरपुडा झाला होता. 2019 मध्ये ते लग्न करणार होते. मात्र त्याआधीच त्यांचं नातं संपुष्टात आलं.

4 / 5
प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ हा चित्रपट निर्माता आहे. नीलमशी त्याची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवरच झाली होती. हळूहळू या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. आता लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.