मुस्लिम धर्माशी संबंध, बड्या उद्योजकाची लेक.. कोण आहे नागार्जुन यांची होणारी छोटी सून?
नागार्जुन यांचा छोटा मुलगा अखिल अक्किनेनी यांनी नुकताच साखरपुडा उरकला आहे. झैनाब रावदजी हिच्याशी त्याने साखरपुडा केला. झैनाबसोबतचे फोटो पोस्ट करताच तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक झाले आहेत.
Most Read Stories