कोण होता मुंबईचा पहिला डॉन? एकेकाळी संपूर्ण शहरावर होती ‘त्याची’ दहशत

मायानगरी मुंबई हे शहर आज सुरक्षित असलं तरी.... शहरावर एकेकाळी अंडरवर्ल्डची दहशत होती. अंडरवर्ल्डच्या अनेक गुंडांची दहशत होती. पण तुम्हाला माहिती आहे मुंबईतील पहिला डॉन कोण होता?

| Updated on: Dec 16, 2024 | 2:15 PM
मुंबईच्या पहिल्या डॉनचं नाव हाजी मस्तान असं होतं. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' सिनेमातील सल्तान मिर्झा हे पात्र मस्तान याच्यावर आधारलेलं आहे.

मुंबईच्या पहिल्या डॉनचं नाव हाजी मस्तान असं होतं. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' सिनेमातील सल्तान मिर्झा हे पात्र मस्तान याच्यावर आधारलेलं आहे.

1 / 5
हाजी मस्तान हा एक तामिळ येथील तस्कर होता. जो 1960 आणि  1970 च्या दशकात गुन्हेगारी विश्वात सक्रिय होता. मस्तान याला मुंबईतील अंडरवर्ल्डचा नायक मानलं जात होतं.

हाजी मस्तान हा एक तामिळ येथील तस्कर होता. जो 1960 आणि 1970 च्या दशकात गुन्हेगारी विश्वात सक्रिय होता. मस्तान याला मुंबईतील अंडरवर्ल्डचा नायक मानलं जात होतं.

2 / 5
मस्तान तस्करी, बळजबरी वसूली आणि सट्टेबाजी यांसारख्या अवैध कामांमध्ये सक्रिय होता. अनेक अपराध त्याने केले. मस्तानचा उदय अशा वेळी झाला जेव्हा मुंबई अंडरवर्ल्ड एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेट म्हणून मजबूत होऊ लागली होती.

3 / 5
 मस्तान  त्याच्या दादागिरीमुळे प्रसिद्ध होता. मस्तान सिनेमांची निर्मिती देखील करायचा. एक काळ असा होता, जेव्हा मस्तान बॉलिवूड सेलिब्रिटींना स्वतःच्या दबावामध्ये ठेवायचा...

मस्तान त्याच्या दादागिरीमुळे प्रसिद्ध होता. मस्तान सिनेमांची निर्मिती देखील करायचा. एक काळ असा होता, जेव्हा मस्तान बॉलिवूड सेलिब्रिटींना स्वतःच्या दबावामध्ये ठेवायचा...

4 / 5
बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण केल्यानंतर  मस्तान ची मुंबईवर पकड आणखी मजबूत झाली. मस्तानच्या राज्यामुळेच दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांसारख्या गुंडांचा जन्म झाला.  मस्तानला 'गॉडफादर' म्हटलं जायचं...

बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण केल्यानंतर मस्तान ची मुंबईवर पकड आणखी मजबूत झाली. मस्तानच्या राज्यामुळेच दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांसारख्या गुंडांचा जन्म झाला. मस्तानला 'गॉडफादर' म्हटलं जायचं...

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.