सूमो पैलवान इतके लठ्ठ आणि वजनदार असून सुद्धा त्यांना हृदयविकाराचा झटका का येत नाही? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण!

Why Sumo wrestlers never suffer from obesity: सूमो पैलवान यांचे शरीर वजनदार असते. त्यांच्या शरीरावर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला चरबी सुद्धा दिसत असते परंतु कुस्ती करत असताना त्यांना कोणत्या प्रकारचा थकवा येतो ना ,कधी हार्टअटॅक म्हणजेच हृदयविकारासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाही. सुमो पैलवान सोबत असे का घडत नाही ? नेमके यामागे काय कारण आहे?

| Updated on: Jan 24, 2022 | 9:17 PM
सुमो पैलवानाचे शरीर अतिशय वजनदार असते. शरीरावर अतीलठ्ठपणा म्हणजेच चरबी सुद्धा दिसत असते, परंतु कुस्ती खेळताना ना कधी त्यांना थकवा जाणवतो, ना ही कधी जास्त वजन असल्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारचे टेन्शन येत असते. सर्वात आश्चर्य  करणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीरावर खूप प्रमाणात फॅट असून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारे हार्ट अटॅकचा धोका उद्भवत नाही, ना  डायबिटीज असतो, ना ब्लडप्रेशर. चला तर मग जाणून घेऊया सुमो पैलवान सोबत नेमके असे का घडत नाही त्याबद्दल. काय आहे त्यामागील वैज्ञानिक कारण!!

1 / 5
सुमो पैलवान नियमितपणे 7 हजार कॅलरीचे सेवन करतात. एक सामान्य व्यक्तीच्या तुलनेमध्ये त्यांचे वजन 2 ते 3 पट जास्त असते. बिजनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल ॲक्टिविटीमुळे त्यांचे शरीर हे इतरांपेक्षा वेगळे असते. सामान्य व्यक्तीच्या शरीरामध्ये वजन वाढल्यामुळे आतील जे काही अवयव असतात जसे की लिवर ,स्वादुपिंड आणि इतर अवयवांच्या चारही बाजूला चरबी वाढू लागते. जास्त प्रमाणात शरीरात फॅट म्हणजे चरबी निर्माण झाल्यामुळे इतर अवयवांवर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसू लागतो म्हणूनच सर्वसामान्य व्यक्तींना हार्टअटॅक, हाय ब्लडप्रेशर आणि डायबिटीस सारख्या आजारांना सामोरे जावे लागते, परंतु सुमो पैलवानांच्या शरीरामध्ये असे अजिबात घडत नाही.

2 / 5
रिपोर्ट नुसार  हे समजून घेण्यासाठी सुमो पैलवानांच्या शरीरांचे सिटीस्कॅन करण्यात आले तेव्हा रिपोर्टमध्ये असे आढळून आले की, त्यांच्या शरीरामध्ये धोका निर्माण करणारे जे काही फॅट्स असतात त्यांचे प्रमाण अत्यल्प असते म्हणूनच यांच्या शरीरामध्ये चरबी वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांचा धोका त्यांना उद्भवत नाही. असे नेमके का होते यावर सुद्धा संशोधन करण्यात आले आहे आणि संशोधनानुसार एक गोष्ट निदर्शनास आली  आहे की, सुमो पैलवान जास्त प्रमाणामध्ये शारीरिक व्यायाम करतात आणि या व्यायामाचा कारणामुळेच त्यांच्या शरीरामध्ये एडिपोनेक्टिन नावाचे एक हार्मोन रिलिज  होते त्यामुळेच त्यांच्या शरीरावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो.

3 / 5
संशोधनानुसार हे एडिपोनेक्टिन हॉर्मोन रक्तामध्ये चरबी मिसळण्यापासून रोखते. रक्तात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने शरीरात अतिरिक्त चरबी वाढू लागते परंतु सुमोच्या बाबतीत चरबी त्वचेच्या खाली जमा होते याचे कारण म्हणजे केलेला व्यायाम. जपानमध्ये सुमो सकाळी 5 वाजता उठतात आणि सातत्याने 5 तासा पर्यंत त्यांची ट्रेनिंग चालू असते.

4 / 5
केलेल्या संशोधनाच्या रिपोर्टनुसार सुमो पैलवान आपल्या आहारामध्ये जास्त प्रोटीन असलेले पदार्थ सेवन करत असतात परंतु जेव्हा सुमो पैलवान रिटायर होतात, तेव्हा त्यांना त्यांच्या आहारामध्ये बदल करावा लागतो. रिटायर झाल्यानंतर जर यांनी आपल्या शरीरातील कॅलरी कमी नाही केली तर त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून अशावेळी हृदयविकार म्हणजेच हार्ट अटॅक येऊ शकतो आणि सामान्यपणे जपानी लोकांच्या  तुलनेत 10 वर्ष आधीच त्यांचा मृत्यू होऊ शकतो म्हणून रिटायर झाल्यानंतर सुमो पैलवान यांना त्यांच्या आहारामध्ये बदल करावा लागतो.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.