‘दंगल’ सुपरहिट होऊनही सुहानी लाइमलाइटपासून का गेली दूर?
'दंगल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी सुहानी भटनागर या चित्रपटानंतर फारशी कुठे झळकली नाही. सोशल मीडियावरही ती 2021 नंतर सक्रीय नव्हती. दंगल हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतरही तिने लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत केलं होतं.
Most Read Stories