Women’s World Cup : महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताची धडाकेबाज कामगिरी, पाहा आनंदाचे क्षणचित्रे
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात आज भारतीय संघानं इंडिजला 155 रनानं हरवलं आहे. या भारतीय महिला संघाच्या धडाकेबाज कामगिरीचं कौतुक होतंय. या सामन्यात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी इंडिजला धो धो धुतलंय. भारतीय संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 बाद 317 रन केले होते.
Most Read Stories