World Food Day | महाराष्ट्राची शान वडापाव आणि गल्ली-गल्लीतली पाणीपुरी! विदेशी लोकांना आवडणारे भारतीय पदार्थ…

आज 16 ऑक्टोबर, वर्ल्ड फूड डे 2023! होय. आज आहे वर्ल्ड फूड डे, जिथे उठता बसता खाण्याचा विचार केला जातो. जिथे एकही कार्यक्रम चांगल्या जेवणाशिवाय पार पडत नाही अशा भारतात वर्ल्ड फूड डे साजरा केला जाणारच! आपल्याला भारतातील लोकप्रिय पदार्थ माहित आहेत पण भारतातलेच विदेशात प्रसिद्ध असणारे पदार्थ माहित आहेत का? जाणून घेऊया...

| Updated on: Oct 16, 2023 | 3:21 PM
गुलाब जामून पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटतं हो ना? मग काय भारतीय आणि काय विदेशी? कुठलाही कार्यक्रम असो, गुलाबजामून शिवाय सगळं काही अपूर्ण. लग्न समारंभ तर त्याशिवाय पारच पडू शकत नाही. तोंड गोड करण्याची प्रथा तर आपल्याकडे आहेच. विदेशी लोकांना आवडणाऱ्या भारतीय पदार्थांमध्ये गुलाबजामून सुद्धा आहे बरं का.

1 / 5
बटाटा पराठा, कोबी पराठा, पनीर पराठा असे विविध प्रकारचे पराठे लोकांना प्रचंड आवडतात. विदेशी लोक तर याचे चाहते आहेत. सकाळी नाश्त्यात किंवा कुठल्याही वेळी हे पराठे खाल्ले जाऊ शकतात. आपलं बघून तर परदेशी नागरिक असे पराठे खायला सुद्धा लागलेत आणि बनवायला सुद्धा लागलेत.

2 / 5
डोसा आवडणारे लोक भारतात कमी नाही. डोश्याचे अनेक प्रकार आहेत. साधा डोसा, मसाला डोसा, चीज डोसा, कट डोसा, अमुक डोसा-तमुक डोसा! प्रचंड प्रकार. डोसा भारतातील लोकांचा गो टू पदार्थ आहे. विशेष म्हणजे डोसा फक्त भारतात नाही, बाहेर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. होय! विदेशी लोकांना आवडणाऱ्या भारतीय पदार्थांमध्ये डोसा हा सगळ्यात टॉपला आहे. यासोबत मिळणारी नारळाची चटणी तर त्यांची फेव्हरेट आहे.

3 / 5
वडापाव! महाराष्ट्राची शान वडापाव जगभरात प्रसिद्ध आहे. पावाला चटणी, सॉस लावून त्याच्या आत बटाटा वडा ठेऊन त्याचा मस्त आस्वाद घेतला जातो. गरम गरम वडापाव जर भारतीयांना आवडतो तर विदेशी लोकांना का नाही आवडणार? विदेशी लोकांना वडापाव खूप आवडतो.

4 / 5
पाणीपुरी, गोलगप्पे, पुचका अशा नावांनी ओळखली जाणारी पाणीपुरी! पाणीपुरी भारतीयांच्या अगदीच हृदयाच्या जवळची गोष्ट आहे. स्ट्रीट फूड मध्ये पाणीपुरी नंबर वन असावी. विदेशी लोकांना सुद्धा पाणीपुरी प्रचंड आवडते. गल्ली-गल्लीत असणारी पाणीपुरी आता विदेशात सुद्धा दिसते.

5 / 5
Follow us
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO.
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते.
'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती ...,'काय म्हणाल्या अंजली दमानिया
'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती ...,'काय म्हणाल्या अंजली दमानिया.
नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदी, उद्धवना खिजवण्याची तयारी
नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदी, उद्धवना खिजवण्याची तयारी.
'विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार म्हणजे....',काय म्हणाले प्रवीण दरेकर?
'विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार म्हणजे....',काय म्हणाले प्रवीण दरेकर?.
महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम
महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम.
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.