World Snake Day: एक साप तर निम्म्या अमेरिकन लोकसंख्येला मारण्यासाठी प्रसिद्ध! जगातले 5 सर्वात घातक साप
World Snake Day : सापाला पाहून लोकांच्या अंगावर शहारे येऊ लागतात. त्यांना पाहिल्यानंतर लोकांना भीतीचा अनुभव येतो. आज म्हणजेच 16 जुलै हा दिवस या प्राण्यांना समर्पित आहे. जगभरात आढळणाऱ्या सापांच्या विविध प्रजातींची माहिती लोकांना व्हावी यासाठी दरवर्षी 16 जुलै रोजी जागतिक सर्प दिन साजरा केला जातो, त्यामुळे या निमित्ताने जगात आढळणाऱ्या 5 सर्वात घातक सापांवर एक नजर.
Most Read Stories