PHOTO | जगातील सर्वात मोठ्या क्रूझचा प्रवास झालाय सुरू, हे क्रुझ नाही तर आहे समुद्रावर वसलेले शहर!

Wonder of the Seas: जगातील सर्वात मोठे क्रुझ ‘वंडर ऑफ द सीज’ ने समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आपला प्रवास सुरू केला आहे. सोमवारी हे क्रूझ युरोप येथे लिमासोल (Limassol) पोहोचले. हे क्रुझ एकंदरीत दहा माळ्याचे असून या क्रुझला फ्रान्समध्ये तयार होण्यास तीन वर्ष लागले.

| Updated on: Feb 02, 2022 | 12:03 AM
जगातील सर्वात मोठे क्रूझ 'वंडर ऑफ द सीज’ ने समुद्राच्या लाटा वर पहिल्यांदा प्रवास सुरू केला आणि सोमवारच्या दिवशी युरोप येथील लिमासोल (Limassol) पोहोचले. हे क्रूझ फ्रान्सच्या सेंट नाजायर या ठिकाणी तयार केले गेले आणि या दहा माळ्याचे क्रूझ बनवण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागला. हा क्रूझ विशाल भव्य असल्यामुळे "फ्लोटिंग सिटी " असे सुद्धा नाव देण्यात आले.

1 / 5
जगातील सर्वात मोठे असणारे क्रूझची लांबी 1,185 फूट आहे.या क्रुझचे वजन 2,36,857 टन एवढे आहे. हे क्रुझ फक्त समुद्री प्रवास करण्यासाठी बनवण्यात आले नाही तर या क्रुझमध्ये राहणाऱ्या फिरणाऱ्या, व्यक्तीला आपण वेगवेगळ्या शहरात राहत आहोत की काय असे भास सुद्धा होइल. या क्रूझमध्ये तरंगणारे लिविंग पार्क देखील आहे, ज्यात 20 हजार पेक्षा जास्त वेगवेगळया प्रकारचे वनस्पती झाडे झुडपे आहेत.

2 / 5
‘वंडर ऑफ द सीज’ मध्ये  18 डेक, 24 गेस्‍ट एलिवेटर्स 2,867 स्‍टेट रूम आहे. या क्रुझ मध्ये अंदाजे  7 हजार  पाहुण्यांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. 64 मीटर रुंद असलेल्या या क्रुझ मध्ये पाहुण्यांव्यतिरिक्त 2300 स्टाफ यांना थांबण्यासाठी व राहण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध आहे. जर तुम्ही खाण्यापिण्याचे शौकीन आहे तर या क्रुझमध्ये तुम्हाला खाण्याच्या अनेक व्हरायटी मिळतील, यामध्ये 20 रेस्टॉरन्ट आणि 11 बार सुद्धा आहेत.

3 / 5
डेलीमेलच्या  रिपोर्ट नुसार क्रूझचे  मालकी हक्क असलेलीं कंपनी रॉयल कैरेबियन ग्रुपचे सीईओ जैसन लिबर्टी यांचे म्हणणे आहे की,  ‘वंडर ऑफ द सीज’ लोकांना एक आगळावेगळा अनुभव देईल ज्यामध्ये खूपच इनोव्हेशन असतील यामुळे टुरिझम आणि इकॉनोमी मध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळेल.

4 / 5
डेलीमेलच्या मते, या क्रूझची अधिकृत सुरुवात  4 मार्च, 2022 रोजी फ्लोरिडा येथील फोर्ट लाउंडरडेल पासून होईल. या क्रुझमध्ये प्रवाशांना धावण्यासाठी जॉगिंग ट्रॅक सुद्धा उपलब्ध केले आहे, खेळण्यासाठी एक मिनी गोल्‍फ,एक आउटडोर मूव्ही स्क्रीन, स्पा सोबतच अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा सुविधा दिल्या जातील.

5 / 5
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.