गुड न्यूज! Yamaha बाईक्सच्या किंमतीत 19,300 रुपयांची घट, जाणून घ्या नव्या किंमती

यामाहा इंडियाने (Yamaha India) आपल्या दोन मॉडेल FZ 25 आणि FZS 25 च्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे.

| Updated on: Jun 01, 2021 | 7:25 PM
दुचाकी वाहन निर्माता कंपनी यामाहा इंडियाने (Yamaha India) आपल्या दोन मॉडेल एफझेड 25 (FZ 25) आणि एफझेडएस 25 (FZS 25) च्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. FZ 25 ची किंमत 18,800 रुपयांनी आणि FZS 25 ची किंमत 19,300 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

1 / 5
Yamaha FZ 25 ची नवीन किंमत 1,34,800 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे आणि Yamaha FZS 25 ची अपडेटेड किंमत 1,39,300 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. यापूर्वी FZ 25 आणि FZS 25 ची किंमत अनुक्रमे 1,53,600 आणि 1,58,600 रुपये इतकी होती.

2 / 5
यामाहाने निवेदनात म्हटले आहे की, दुचाकी वाहन उत्पादक कंपनीने इनपुट खर्चात कपात करून FZ 25 आणि FZS 25 च्या किंमती कमी करण्यात यश मिळविले आहे. या किंमती कमी झाल्याने यामाहाला या दोन्ही मोटारसायकलींच्या विक्रीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

3 / 5
Yamaha FZ 25 आणि Yamaha FZS 25 मोटारसायकली 249 सीसी सिंगल-सिलिंडर इंजिनसह सुसज्ज आहेत. हे इंजिन फाईव्ह स्पीड ट्रान्समिशनने जोडलं आहे. हे इंजिन 8,000 rpm वर 20.5 hp मॅक्सिमम पॉवर आणि 6,000 rpm वर 20.1 nm पीक टॉर्क जनरेट करतं.

4 / 5
Yamaha India कंपनी सध्या FZ-X या नव्या बाईकवर काम करत आहे. हे मॉडेल टेस्टिंग फेजमध्ये आहे. तसेच कंपनीने नुकताच त्यांचा 'ट्रेसर' हा सब ब्रँड रजिस्टर केला आहे. असं म्हटलं जातंय की, जपानी वाहन निर्माता कंपनी आगामी काळात भारतात ट्रेसर 700 आणि ट्रेसर 900 मॉडेल लाँच करु शकते.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.