लग्नानंतर पती आदित्य धरच्या चित्रपटात काम करणार का?, यामी गौतम म्हणाली…

यामी म्हणाली, 'मी आदित्यसोबत लग्न करणं, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. जो त्याच्या चित्रपटात काम करण्यापेक्षा अधिक आहे.'

| Updated on: Jan 13, 2022 | 4:53 PM
काही कलाकार स्वत: च्या वैयक्तिक अगदी उघडपणे सोशल मीडियावर उघडपणे मांडतात. तर काहीजण मात्र आपलं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवणं पसंत करतात. यामी गौतमही आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारसं बोलताना दिस नाही.

1 / 5
 मागच्या वर्षी यामीने दिग्दर्शक आदित्य धरसोबत गुपचूप लग्न केलं. या दोघांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं. या लग्नाला अगदी मोजके लोक उपस्थित होते. लग्नानंतर तिने आपल्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

2 / 5
यामी गौतमने एका मुलाखतीत आपल्या लग्नाबाबत भाष्य केलं. आदित्य आणि मी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय जीवनातला सर्वात महत्वाचा आणि बेस्ट निर्णय होता. लग्नानंतर आम्ही दोघंही एकमेकांसोबत खूप खुश आहोत.

यामी गौतमने एका मुलाखतीत आपल्या लग्नाबाबत भाष्य केलं. आदित्य आणि मी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय जीवनातला सर्वात महत्वाचा आणि बेस्ट निर्णय होता. लग्नानंतर आम्ही दोघंही एकमेकांसोबत खूप खुश आहोत.

3 / 5
यामीला या मुलाखतीत आदित्यसोबत काम करण्याविषयी विचारण्यात आलं. यावेळी मी आदित्यसोबत लग्न करणं, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. जो त्याच्या चित्रपटात काम करण्यापेक्षा अधिक आहे, असं यामी म्हणाली.

यामीला या मुलाखतीत आदित्यसोबत काम करण्याविषयी विचारण्यात आलं. यावेळी मी आदित्यसोबत लग्न करणं, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. जो त्याच्या चित्रपटात काम करण्यापेक्षा अधिक आहे, असं यामी म्हणाली.

4 / 5
दसवीं, लॉस्ट, ओह माय गॉड या आगामी चित्रपटांमध्ये यामी दिसणार आहे.

दसवीं, लॉस्ट, ओह माय गॉड या आगामी चित्रपटांमध्ये यामी दिसणार आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.