घटस्फोटानंतरही पतीसोबत मैत्री कायम ठेवण्याबद्दल व्यक्त झाली प्रसिद्ध अभिनेत्री

श्रुतीने 'जमाई राजा', 'नामकरण', 'ससुराल गेंदा फूल 2', 'ये रिश्ता क्या कहलाता है' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या पूर्व पतीसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

| Updated on: Jun 18, 2024 | 4:29 PM
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रुती उल्फत ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्रुती तिच्या मालिकांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. श्रुतीने 1997 मध्ये आलोक उल्फतशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 20 वर्षांनंतर 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.

1 / 5
श्रुती आणि आलोक यांना एक मुलगा असून घटस्फोटानंतर तो आईसोबतच राहतो. घटस्फोटानंतर पतीसोबत नातं कसं आहे, याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटानंतरही पतीसोबत मैत्री कायम असल्याचं तिने सांगितलं आहे.

2 / 5
पूर्व पतीविषयी श्रुती म्हणाली, "आलोकसोबत माझा आतापर्यंतचा प्रवास खूपच सुंदर होता. पती-पत्नी म्हणून आम्ही एकत्र खूप चांगला वेळ घालवला. मात्र अनेकदा अशा गोष्टी घडतात, ज्या घडायला नाही पाहिजे. अशा वेळी वेगळं राहणं हाच पर्याय उत्तम असतो."

3 / 5
"माझा मुलगा कधी माझ्यासोबत तर कधी त्याच्या वडिलांसोबत राहतो. माझा पूर्व पती माझ्या घराच्या समोरच्या इमारतीत राहतो. आमच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. मुलाबद्दलच्या बऱ्याच गोष्टींची आम्ही एकमेकांशी चर्चा करतो", असं तिने सांगितलं.

4 / 5
पूर्व पतीसोबतच्या नात्याविषयी ती पुढे म्हणाली, "आम्ही एकत्र कॉपी प्यायला जातो, चित्रपट बघायला जातो. मी माझ्या मुलालाही ही मोकळीक दिली आहे की, त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो त्याच्या वडिलांना भेटू शकतो. आई म्हणून मी त्याच्यासाठी सर्वकाही करते. पण मुलाच्या जडणघडणीत वडिलांचाही मोठा वाटा असतो."

5 / 5
Follow us
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.