10 फ्लॅट, 9 मोलकरीणी, आठवी नापास युट्यूबरची तब्बल 200 कोटींची संपत्ती
युट्यूबर अरमान मलिकचं आयुष्य हे जणू खुल्या किताबाप्रमाणे आहे. त्याच्या खासगी आयुष्यात जे-जे घडतं ते सर्व तो सोशल मीडियावर अपलोड करत असतो. दोन मुलींसोबत लग्न केल्यामुळे तो प्रकाशझोतात आला होता. पायल आणि कृतिका अशा त्याच्या दोन्ही पत्नींची नावं आहेत. तर चार मुलांचा तो पिता आहे.
Most Read Stories