आवडत्या मालिकांमधील लाडक्या कलाकारांनी साजरा केला उत्सव मकरसंक्रांतीचा

छोट्या पडद्यावरील तुमच्या आवडत्या मालिकांमधील लाडके कलाकार एकत्र येऊन मकरसंक्रांत जल्लोषात साजरी करणार आहेत. यात प्रेक्षकांना एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्सेसही पहायला मिळणार आहेत.

| Updated on: Jan 12, 2025 | 9:15 AM
झी मराठी वाहिनीवर मकरसंक्रांतीच्या पूर्व संध्येला मकरसंक्रांतीचा उत्सव रंगणार आहे. ज्यात झी मराठीवरील सर्व कलाकार एकत्र येऊन संक्रांत साजरी करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

1 / 8
या सोहळयात प्रेक्षकांना अनेक धमाकेदार परफॉर्मन्सेस पाहता येणार आहेत. या सोहळयाचं खास आकर्षण म्हणजे शिवा आणि आशुचा खास गावरान शेतकरी डान्स,  पारू आणि आदित्यचा सिंड्रेला राजकुमार परफॉर्मन्स.

2 / 8
सोबतीलाच सोहळ्यातील लक्षवेधी परफॉर्मन्स आहे, डॅडी म्हणजेच गिरीश ओक आणि बाई आज्जी म्हणजे सविता मालपेकर यांचा पुष्पा स्पेशल डान्स. अहिल्यादेवी-श्रीकांतचा बाहुबली डान्स आणि इतर अनेक मजेशीर खेळही रंगणार आहेत.

3 / 8
अनोखं हळदीकुंकूही प्रेक्षकांना या सोहळ्यात पाहता येणार आहे. ज्यात लक्ष्मीकडून झी मराठी वाहिनीवरील सर्व सुवासिनींना हळदी कुंकू आणि वाण देऊन संक्रांतीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यात येणार आहे.

4 / 8
या खास कार्यक्रमाबद्दल बोलताना 'नवरी मिळे हिटलरला'मधील लीला म्हणजेच वल्लरी विराजने सांगितलं, "2025 ची आमची सुरुवात जल्लोष आणि उत्सवात  झाली. वर्षाचा पहिला सेलिब्रेशनचा क्षण होता."

5 / 8
"आम्ही सर्व झी मराठी कुटूंब एकत्र भेटलो, खूप मज्जा आली, गप्पा झाल्या. झी मराठी कुटुंबामध्ये आम्ही जेवढे नवं विवाहित आहोत ते सर्व हलव्याचे  दागिने घालून सजलो होतो, गाणी गायलो, खेळ खेळलो, आणि छान नाचलोही आहोत," असं तिने पुढे सांगितलं.

6 / 8
"सर्वात खास गोष्ट म्हणजे या कुटुंबात अनेक नवीन सदस्य सहभागी झाले आहेत. मी हर्षदाताईंना भेटले ज्या 'लक्ष्मी निवास'मध्ये लक्ष्मीची भूमिका साकारत आहेत. लक्ष्मीने आम्हा सर्व नवं विवाहित सुहासिनींना हळदी-कुंकू लावून वाण दिले," अशा शब्दांत तिने अनुभव सांगितला.

7 / 8
मकरसंक्रातीचा हा उत्सव प्रेक्षकांना 12 जानेवारी रोजी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.

8 / 8
Follow us
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...