भाजपाध्यक्ष अमित शाह यांना AIIMS मधून डिस्चार्ज

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याने अमित शाह यांना 16 जानेवारी रोजी तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 16 जानेवारी रोजी अमित शाह यांना अचानक ताप आला आणि […]

भाजपाध्यक्ष अमित शाह यांना AIIMS मधून डिस्चार्ज
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याने अमित शाह यांना 16 जानेवारी रोजी तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

16 जानेवारी रोजी अमित शाह यांना अचानक ताप आला आणि ताप वाढत गेला. त्यामुळे त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. शाह यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यानुसार एम्समध्ये दाखल करुन, त्यांच्या डॉ. गुलेरिया यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु करण्यात आले

स्वाईन फ्ल्यू झाल्याची माहिती अमित शाह यांनी स्वत:च ट्विटरवरुन दिली होते. त्यांनी म्हटले होते की, “मला स्वाईन फ्ल्यू झालं आहे. सध्या उपचार सुरु आहेत. ईश्वरच्या कृपेने, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाने आणि शुभेच्छांमुळे लवकरच बरा होईन.”

लोकांचा शाप लागल्यामुळे अमित शाहांना स्वाईन फ्लू : काँग्रेस खासदार

कर्नाटकमध्ये आणखी हस्तक्षेप केला तर त्यांची (अमित शाह) प्रकृती आणखी खराब होईल. कर्नाटक सरकारला डळमळीत करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना लोकांचा शाप लागलाय. आमच्या अध्यक्षांबाबतही ते चुकीचं बोलतात, असं वक्तव्य हरीप्रसाद यांनी केलं होतं. हरीप्रसाद हे काँग्रेसकडून राज्यसभा उपसभापतीच्या निवडणुकीत उमेदवार होते.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.