सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना सिरियसली घेण्याची गरज नाही -बावनकुळे

सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना सिरियसली घेण्याची गरज नाही -बावनकुळे

| Updated on: Oct 12, 2022 | 3:45 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. काय म्हणालेत? पाहा...

शाहिद पठाण, गोंदिया : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आपला दिवसभरातील राग सामनाच्या अग्रलेखात (Saamana Editorial) व्यक्त करतात. ज्या ज्यावेळी ते अस्वस्थ होतात. तेव्हा ते काहीतरी लिहीतात आणि सामनात छापतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेण्याची गरज नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत.