तुमच्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा इथे
मुंबई : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून 29 एप्रिल या दरम्यान चार टप्प्यात मतदान होईल 23 मे रोजी सर्व निकाल लागेल. तुम्ही राहत असलेल्या लोकसभा मतदारसंघात किती तारखेला मतदान आहे, हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान दुसरा टप्पा […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून 29 एप्रिल या दरम्यान चार टप्प्यात मतदान होईल 23 मे रोजी सर्व निकाल लागेल. तुम्ही राहत असलेल्या लोकसभा मतदारसंघात किती तारखेला मतदान आहे, हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार
- पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
- दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
- तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
- चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 7 जागांसाठी मतदान
- वर्धा
- रामटेक
- नागपूर
- भंडार-गोंदिया
- गडचिरोली
- चंद्रपूर
- यवतमाळ- वाशिम
महाराष्ट्र – दुसरा टप्पा –18 एप्रिल 10 जागांसाठी मतदान
- बुलडाणा
- अकोला
- अमरावती
- हिंगोली
- नांदेड
- परभणी
- बीड
- उस्मानाबाद
- लातूर
- सोलापूर
महाराष्ट्र- तिसरा टप्पा – 23 एप्रिल 14 जागांसाठी मतदान
- जळगाव
- रावेर
- जालना
- औरंगाबाद
- रायगड
- पुणे
- बारामती
- अहमदनगर
- माढा
- सांगली
- सातारा
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग
- कोल्हापूर
- हातकणंगले
महाराष्ट्र- चौथा टप्पा – 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान
- नंदुरबार
- धुळे
- दिंडोरी
- नाशिक
- पालघर
- भिवंडी
- कल्याण
- ठाणे
- मावळ
- शिरुर
- शिर्डी
- मुंबई उत्तर
- मुंबई उत्तर पश्चिम
- उत्तर पूर्व
- उत्तर मध्य
- दक्षिण मध्य
- दक्षिण मुंबई