नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केलीयं. आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगात राहावं लागलं होतं.

नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 2:16 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठी घोषणा केलीयं. नगर परिषदेच्या निवडणुका आता थेट होणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच थेट निवडून येतील. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान (voting) करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. 2020 ला तो रद्द केला होता. मात्र, आता मुख्यमंत्र्याच्या घोषणेप्रमाणे नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवडले जाणार आहेत. इतकेच नाही तर बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार (Rights) मिळणार आहे.

नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार

नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याची मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलीयं. आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगात राहावं लागलं होतं. अनेक राज्यात पेन्शन दिली जात होती. त्यांना पेशन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही हा निर्णय घेतला होता. पण मागच्या सरकारने तो रद्द केला होता. आम्ही हा निर्णय घेतला आहे. 3600 लोकांना लाभ मिळणार. 1800 अर्ज आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

आजच्या बैठकीमध्ये पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करून मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देखील दिलायं. अगोदर नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवडले जात नव्हते. निवडून आलेले सदस्य संख्याबळानुसार सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड होत होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर सरपंच आणि नगराध्यक्षांना लोकांमधूनच निवडून यावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.