प्रकाश आंबेडकर यांच्या पवारांवरील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचं प्रथमच वक्तव्य

सरकारने गेल्या सहा महिन्यांत अनेक चांगले निर्णय घेतले. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? या प्रश्नावर पुन्हा नेहमीप्रमाणे लवकरच होणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. यामुळे इच्छूकांना पुन्हा मंत्रिपदासाठी वेट करावे लागणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या पवारांवरील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचं प्रथमच वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 2:11 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar )यांनी २३ जानेवारी रोजी केलं होतं. त्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. आता शरद पवार यांच्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  प्रथमच स्पष्ट मत व्यक्त केले आहे.,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही ९ शी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावर वक्तव्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर हे देखील आमचे स्नेही आहेत,असे बोलत या प्रश्नावर बोलणे टाळले. यासह त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ठाणे दौरा, राज्य मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर देखील भाष्य केले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे सरकार गेल्या सहा महिन्यात अहोरात्र काम करत आहे. सरकारने गेल्या सहा महिन्यांत अनेक चांगले निर्णय घेतले. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? या प्रश्नावर पुन्हा नेहमीप्रमाणे लवकरच होणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. यामुळे इच्छूकांना पुन्हा मंत्रिपदासाठी वेट करावे लागणार आहे. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे.

काय होतं प्रकाश आंबेडकर

शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यामध्ये अजित पवार यांनी असे म्हटले की, लोक मला का दोष देतात समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं 2019 च्या लोकसभेपूर्वीच ठरलं होतं. पण मी फक्त पाहिला गेलो होतं. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.