मोदींनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली : काँग्रेस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत खोटी माहिती दिली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदाच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं […]

मोदींनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली : काँग्रेस
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत खोटी माहिती दिली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदाच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. सगळीकडे प्रचार, सभा, आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका यांची धामधूम असताना, काँग्रेस थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे.

LIVE UPDATE :

  • मोदींनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली, निवडणूक आयोगाने कारवाई करावी – काँग्रेस
  • 2000 सालानंतर गुजरातमध्ये आमदार, खासदार, सरकारी अधिकारी कुणालाच भूखंड दिला गेला नाही, असं भाजप खासदार मिनाक्षी लेखींनी कोर्टात सांगितलं, मग मोदींना कसा मिळाला? – काँग्रेस
  • मोदींनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली – काँग्रेस
  • काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
  • काँग्रेसची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतान पार पडलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 तारखेला होणार आहे. काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय स्तरावरील दोन्ही पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका सुरु आहेत. काँग्रेस मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप करत आहे, तर मोदी काँग्रेसवर गेल्या 70 वर्षात काहीच विकास केला नसल्याचा आरोप करत आहे. वेगवेगळ्या आरोपांनी निवडणुकीला रंगत आली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.