अमरावतीत काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या गाडीचा अपघात, पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, जखमींवर उपचार सुरू

दर्यापुर येथे रात्री 1 वाजता युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवक काँग्रेसचे नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात काँग्रेसचे महासचिव रोहित देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अमरावतीत काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या गाडीचा अपघात, पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, जखमींवर उपचार सुरू
अमरावतीतील अपघातात काँग्रेस पदाधिकाऱ्याचा अपघातील मृत्यू.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 9:03 AM

अमरावती : दर्यापुर येथे रात्री 1 वाजता युवक काँग्रेसच्या (youth congress) पदाधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात (accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवक काँग्रेसचे नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या गाडीचा (car) अपघात झाला. या अपघातात काँग्रेसचे महासचिव रोहित देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अपघातात पंकज मोरे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे पुत्र परीक्षित जगताप, वैभव देशमुख हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. अमरावतीतून परतीच्या प्रवासादरम्यान दर्यापुर अमरावती रोडवर हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त सर्व काँग्रेसचे पदाधिकारी अमरावतीमधून परतीचा प्रवास करत होते. यावेळीच ही धक्कादायक घटना घडली आहे.

परतीचा प्रवास करताना काळाचा घाला

युवक काँग्रेसचे नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना काल रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात काँग्रेसचे महासचिव रोहित देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अपघातात पंकज मोरे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे पुत्र परीक्षित जगताप, वैभव देशमुख हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. परतीचा प्रवास करताना काळानं घाला घातला आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

जखमींवर उपचार सुरू

अमरावतीच्या दर्यापुरमधील अपघातात पंकज मोरे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे पुत्र परीक्षित जगताप, वैभव देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी प्राथमिक माहिती मिळतेय. सर्व पदाधिकारी परतीच्या प्रवासावर असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.

इतर बातम्या

VIDEO: आठवलेंचाच पक्ष भाजपच्या दावणीला, ते काय शिवसेनेवर बोलतील?; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

राज्यात नोटीस देण्याची पद्धत नव्हती, जबाबदार व्यक्तीने बोलताना भान बाळगावं; अजितदादांचा सल्ला

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.