Dhananjay Munde गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर दाखल

Dhananjay Munde गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर दाखल

| Updated on: Jun 03, 2022 | 12:58 PM

लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले आहेत.

परळी – लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले आहेत. गोपीनाथ गडावर धनजंय मुंडे दाखल झाले. गोपीनाथ गडावर आज स्मुर्ती दिनाचा कार्यक्रम होतोय. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी धनजंय मुंडे दाखल झालेत. ते तिथे नतमस्तक झाले. आठवणींना उजाळा देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर पोहचलेले आहेत.

Published on: Jun 03, 2022 12:58 PM