काँग्रेसला मोठा झटका, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा राजीनामा

काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या सुष्मिता देव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यापूर्वी त्यांनी आपलं ट्विटर प्रोफाईलही बदललं होतं.

काँग्रेसला मोठा झटका, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा राजीनामा
Sushmita Dev
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 10:44 AM

नवी दिल्ली : काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या सुष्मिता देव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यापूर्वी त्यांनी आपलं ट्विटर प्रोफाईलही बदललं होतं. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या माजी सदस्य म्हटलंह होतं. आता त्यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याबाबतचं पत्र पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसचे सर्व नेते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले आहेत. (Former Congress MP Sushmita Dev resigns from the party)

खरंत तर सुष्मिता देव यांनी जेव्हा आपलं ट्विटर प्रोफाईल बदललं तेव्हाच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यानंतर आता त्यांचा राजीनामाच समोर आला आहे. सुष्मिता देव यांचंही ट्विटर अकाऊंट काँग्रेसच्या अन्य नेत्यांसह ब्लॉक झालं होतं. काँग्रेसकडून त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राहुल गांधींनीही त्यावेळी केंद्रावर निशाणा साधला होता.

त्यावेळीही राजीनाम्याचं वृत्त

दरम्यान, सुष्मिता देव यांनी आसाम निवडणुकीवेळीही राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र त्यावेळी ती केवळ अफवा असल्याचं देव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

कोण आहेत सुष्मिता देव?

सुष्मिता देव या माजी खासदार आहेत

सुष्मिता देव यांनी महिला काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलं

काँग्रेसच्या आघाडीच्या फळीतील नेत्या अशी त्यांची ओळख आहे.

संबंधित बातम्या 

भागवत कराड पंकजाच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रितमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, यात्रेआधीच राडा

New Delhi | भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींची पुण्यतिथी, पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांकडून आदरांजली

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.