BJP RATH : भाजपच्या पोलखोल रथाची काच फोडणाऱ्या चौघांची ओळख पटली, तपासात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता

महाराष्ट्रातलं (Maharashtra) राजकारण तापल्यापासून रोज नव्या घडामोडी घडतं असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या (BJP) पोलखोल रथाच्या गाडीची काच फोडल्याचं प्रकरण नुकतचं उजेडात आलं आहे. हा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला असण्याची शक्यता पोलिसांनी (Mumbai Police) व्यक्त केली होती.

BJP RATH : भाजपच्या पोलखोल रथाची काच फोडणाऱ्या चौघांची ओळख पटली, तपासात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता
भाजपच्या पोलखोल रथाची काच फोडणाऱ्या चौघांची ओळख पटलीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 2:26 PM

मुंबई – महाराष्ट्रातलं (Maharashtra) राजकारण तापल्यापासून रोज नव्या घडामोडी घडतं असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या (BJP) पोलखोल रथाच्या गाडीची काच फोडल्याचं प्रकरण नुकतचं उजेडात आलं आहे. हा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला असण्याची शक्यता पोलिसांनी (Mumbai Police) व्यक्त केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटिव्ही तपासले. त्या प्रकरणात असणाऱ्या चौघांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. हे प्रकरण चेंबूरमध्ये घडले होते. चेंबूर पोलिसांना अथक प्रयत्न करून आरोपीची ओळख पटवली आहे.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काच फोडल्याचा संशय

गाडीची काच फोडल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काच फोडली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु हे कृत्य कोणी याला अद्याप पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. सध्या चार जणांची ओळख पटली असून लवकरचं त्यांना ताब्यात घेतले जाणार आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात येणार आहे. हे प्रकरण कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आलं आहे. या प्रकरणात कितीजण सहभागी आहेत याची चौकशी होणार आहे.

कारवाईकडे पोलिसांचं लक्ष

भाजपच्या पोलखोल रथाचे आज चेंबूर येथे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होते. काच फोडून गाडीचं नुकसान केल्याची पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. आता पोलिस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

SNDT University : ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थीनींचा विरोध, कॉलेजच्या गेटसमोरच मुलींची घोषणाबाजी

Raj Thackeray : राज ठाकरेंना केंद्राची सुरक्षा? हालचाली सुरू; राज यांचे महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न?

Mhada house : 75 आजी, माजी आमदारांची म्हाडाकडे परवडणाऱ्या घरांची मागणी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.