ग्रामपंचायतचा ‘नगरी पॅटर्न’, आजोबा, वडिलांनतर आता बायको, 55 वर्षे सरपंचपद भुषवणारं कुटुंब

पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावात गीते कुटुंबाने 55 वर्षांपासून आपल्याच घरात ग्रामपंचायतीत सत्ता राखण्यात यश मिळावलाय.

ग्रामपंचायतचा 'नगरी पॅटर्न', आजोबा, वडिलांनतर आता बायको, 55 वर्षे सरपंचपद भुषवणारं कुटुंब
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 1:53 AM

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावात गीते कुटुंबाने 55 वर्षांपासून आपल्याच घरात ग्रामपंचायतीत सत्ता राखण्यात यश मिळावलाय. विशेष म्हणजे माजी सरपंच अनिल गीते यांच्या कुटुंबात गेल्या 55 वर्षांपासून एक हाती सत्ता आहेय. तर यंदा पत्नीला सरपंच पद मिळाल्याने संपूर्ण गावाने आनंद उत्सव साजरा केलाय. गिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्या 9 पैकी 5 जागा जिंकून महाराष्ट्र मध्ये एकमेव 55 वर्ष ग्रामपंचायत सरपंच होण्याचा बहुमान मिळवलाय (Gite Family from Ahmednagar who serve as Sarpanch from last 55 years).

हिरा अनिल गिते या लोहसरच्या दुसऱ्यांदा सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. विशेष म्हणजे अनिल गीते यांचे आजोबा 25 वर्ष तर वडील 15 वर्ष सरपंच होते. त्यानंतर स्वतः अनिल गीते आणि पत्नी हिरा या 15 वर्षांपासून सरपंच पदावर कार्यरत आहेय. यंदाही गावकऱ्यांनी आमच्या कुटुंबावर टाकलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

लोहसर गाव आदर्श गाव म्हणून परिचित आहे. आतापर्यंत या गावाला संत तुकाराम, वनग्राम, गाडगेबाबा स्वच्छता अभियान, आदर्शगाव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. तसेच भविष्यात चालू असलेलं काम अतिशय गतीने सर्वांना बरोबर घेऊन करणार असल्याचं मत सरपंच हिरा गिते यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा :

कोणत्या पक्षाकडे किती ग्रामपंचायती; स्थानिक आघाड्या करणार का चमत्कार?

विजयाच्या जल्लोषात कार्यकर्ते भान विसरले, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर कपबशा फोडल्या

ग्रामपंचायत निकालाची बात न्यारी, गावकऱ्यांकडून विजयी लेकीची थेट घोड्यावरुन मिरवणूक

व्हिडीओ पाहा :

Gite Family from Ahmednagar who serve as Sarpanch from last 55 years

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.