Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi | भाजपला मोदींनी दिले 1000/- रुपये, देणगीची पावती शेअर करत मोदी म्हणाले…

या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देणगीची पावतीही पोस्ट केली आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, या फोटोतील आयटी, बँकेचा अकाऊंट नंबर , पॅन नंबर, मोबाईल नंतर हे ब्लर करण्यात आले आहेत.

Narendra Modi | भाजपला मोदींनी दिले 1000/- रुपये, देणगीची पावती शेअर करत मोदी म्हणाले...
मोदींची पक्षाला 1 हजाराची देणगी
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 8:27 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्वीट (Tweet) करत भारतीय जनता पक्षाला 1 हजार रुपये देणगी दिली असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी देणगी नेमकी का दिली आहे, हे देखील स्पष्ट केलं आहे. ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट कर म्हटलंय की,

राष्ट्रहित हे भाजपचं पहिलं प्राधान्य आहे. त्याच उद्देशानं भाजप पुढे वाटचाल करतो आहे. भाजपचे कार्यकर्ते हे आयुष्यभर निस्वार्थी सेवेनं आपलं योगदान देत आहेत. तुमचं एक छोटंसं दान किंवा देणगी भाजप कार्य़कर्तांच्या सेवाकार्याला बळकटी देण्याचं मोलाचं काम करु शकते. भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी तसंच देशाला भक्कम बनवण्यास भाजपाल मदत करण्यासाठी योगद्यान द्यावं.

या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देणगीची पावतीही पोस्ट केली आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, या फोटोतील आयटी, बँकेचा अकाऊंट नंबर , पॅन नंबर, मोबाईल नंतर हे ब्लर करण्यात आले आहेत.

आणखी कुणी कुणी दिली देणगी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अमित शाह (Amit Shah) यांनीही भाजपला देणगी दिली आहे. भाजपला देणगी देणं म्हणजे भारताला शक्तिशाली करण्यासाठी दिलेलं मोलाचं योगदान आगहे, असं मत अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. यासोबत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी यांनीही देणगी दिली असून देशाील वेगवेगळे कार्यकर्ते या देणगी अभियानाशी जोडले जात आहेत.

आजच का देणगी दिली?

आज अटलबिहारी वाजयेपी यांची जयंती आहे. अटलजींच्या जयंतीचं औचित्य साधून भारतीय जनता पक्षानं निधी उभा करण्यासाठी विशेष उपक्रम सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली देणगी ही देखील या उपक्रमाचा एक भाग आहे. दरम्यान, येत्या 11 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबवंल जाणार आहे. सोबतच वेगवेगळ्या कारणांमुळे भारतीय जनता पक्षाचं देणगी अभियान चर्चेत येण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ –

इतर बातम्या –

Nitin Raut | राज्यात काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता, राऊतांना काँग्रेसनं एससी सेलमधून हटवलं, विधानसभा अध्यक्ष होणार?

दिल्ली गाजवली, आता पंजाबचं रणमैदानही गाजवणार?, 22 शेतकरी संघटना लढवणार निवडणूक, मुख्यमंत्रीपदाचा चेहराही जाहीर; डोकेदुखी कुणाला?

Satara | ‘काय बाई सांगू?’, उदयनराजेंचा सवाल, ‘एकदाचं सांगूनच टाका’, शिवेंद्रराजेंचा जवाब!

विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.