ऐतिहासिक आर्थिक आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली : सवर्णांना आर्थिक आरक्षण देणारं विधेयक लोकसभा सभागृहात बहुमताने मंजूर झालं आहे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी लागणाऱ्या घटनादुरुस्तीला भाजप-काँग्रेससह सर्व मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिला. या विधेयकाच्या बाजूने 323 मतं पडली. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाला विरोध करत विरोधात मत दिलं. लोकसभेत मंजूर झालेलं हे विधेयक उद्य राज्यसभा सभागृहात मांडलं जाईल. […]

ऐतिहासिक आर्थिक आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

नवी दिल्ली : सवर्णांना आर्थिक आरक्षण देणारं विधेयक लोकसभा सभागृहात बहुमताने मंजूर झालं आहे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी लागणाऱ्या घटनादुरुस्तीला भाजप-काँग्रेससह सर्व मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिला. या विधेयकाच्या बाजूने 323 मतं पडली. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाला विरोध करत विरोधात मत दिलं.

लोकसभेत मंजूर झालेलं हे विधेयक उद्य राज्यसभा सभागृहात मांडलं जाईल. तिथेही मंजूर झाल्यास राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रुपांतर होईल. या विधेयकावर राज्यांकडून कोणत्याही दुरुस्त्या मागवल्या जाणार नाहीत, असे आज दुपारीच लोकसभेत बोलताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर सवर्णांना आर्थिक आरक्षण थेट लागू होईल.

वाचा : सवर्ण विधेयकातील 10 महत्त्वाचे मुद्दे

आर्थिक आरक्षण 8 लाख वार्षिक उत्पन्न आणि 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या सवर्णांना  मिळू शकेल. ज्यांची संपत्ती निश्चित मर्यादेपेक्षा अधिक असेल, त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. मात्र ज्यांच्याकडे सरकारी जमिनीवर घर आहे, त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

या सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळेल

  • ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे 
  • ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेती आहे.  
  • ज्यांच्याकडे 1 हजार स्क्वेअर फुटापेक्षा लहान घर आहे 
  • ज्यांच्याकडे 109 गज पेक्षा कमी (सुमारे 430 चौ. फूट) अधिसूचित जमीन 
  • ज्यांच्याकडे महापालिकेची 209 गज  विना अधिसूचित जमीन आहे

संबंधित बातम्या :

आरक्षणासाठी घटनादुरुस्ती, मोदी सरकारला या भिंती पार कराव्या लागणार!

सवर्णातील गरीबांनाही आरक्षण, याच अधिवेशनात घटनादुरुस्तीची शक्यता

मोदी सरकारचा मोठा निर्णय, आर्थिक दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण

8 लाखापर्यंतचं उत्पन्न, 5 एकरपेक्षा कमी जमीन, आरक्षणासाठी पात्रता

अतिरिक्त 10 टक्के आरक्षण : मोदी सरकारचा निर्णय कसा टिकणार?

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.