Sanjay Raut : ‘माझा ईडीवर विश्वास’ ईडीवर घणाघाती टीका करणारे संजय राऊत चौकशीआधी बॅकफूटवर?
'ईडी'च्या दोन नोटीसा आणि तीन दिवसाचा वेळ घेतल्यानंतर अखेर शुक्रवारी खा. संजय राऊत हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहे. ईडी ही केंद्रीय संस्था असली तरी या संस्थेच्या कारभारावर संजय राऊत यांनी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Breaking News
मुंबई : ‘ईडी’च्या दोन नोटीसा आणि तीन दिवसाचा वेळ घेतल्यानंतर अखेर शुक्रवारी खा. संजय राऊत हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहे. ईडी ही केंद्रीय संस्था असली तरी या संस्थेच्या कारभारावर संजय राऊत यांनी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.