Jitendra Awhad : पैसे वाटपावरुन विनोद तावडेंना हॉटेलमध्ये घेरलय, जितेंद्र आव्हाड म्हणाले…

Jitendra Awhad : एक मोठा राडा सुरु आहे. टीव्हीवर याचं फुटेज दाखवलं जातय. आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

Jitendra Awhad : पैसे वाटपावरुन विनोद तावडेंना हॉटेलमध्ये घेरलय, जितेंद्र आव्हाड म्हणाले...
Jitendra Awhad
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 2:18 PM

विरार पूर्वेला मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये राडा सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे. त्यांच्यावर पैसे वाटपासाठी पैसे आणल्याचा आरोप होत आहे. एक मोठा राडा सुरु आहे. टीव्हीवर याच फुटेज दाखवलं जातय. आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

“माझं निवडणूक आयोग, पोलिसांना स्पष्ट सांगणं आहे की, बाहेरची लोक मतदारसंघात येऊन काय करतात? त्यांना मतदारसंघाची काय माहिती आहे? माझ्या इथे डोंगर आहेत, अंधाऱ्या गल्ल्या आहेत. उद्या आतमध्ये एखादा अनोळखी माणूस घुसला. चोर म्हणून लोकांनी त्याला चोपलं तो मेला मग काय करायचं?” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘पोलिसांनी पक्षाचा गणवेश घालावा’

“नाकेबंदी नाही, कोणीही येतं, कुठेही घुसतं, आम्ही व्हिडिओ दाखवला दारुच्या बाटल्या नेतानाच. पोलीस म्हणतात, त्या पाण्याच्या बाटल्या असू शकतात. पोलिसांना हे माहित नाही की, खाकी बॉक्समधून कधीही पाण्याच्या बाटल्या जात नाहीत, खाकी बॉक्समधूनच दारुच्या बाटल्या नेल्या जातात. माझ्याकडे व्हिडिओ आहे, पोलिसांनी मला जे उत्तर दिलं, त्यांना मी म्हटलं सॉरी. सत्ताधारीच पोलीस चालवत आहेत. पोलिसांनी पोलीस गणवेश सोडून पक्षाचा गणवेश घालावा असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.