Kolhapur Election Result 2022 LIVE : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसला पुन्हा “अच्छे दिन”, कमळ पुन्हा “कोमेजलं”

Kolhapur Election Result 2022 LIVE : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीचा आज निकला लागणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून सत्यजित कदम तर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Kolhapur Election Result 2022 LIVE : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन, कमळ पुन्हा कोमेजलं
कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव यांची आघाडी कायमImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 6:09 AM

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना तिकीट देण्यात आलं. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना मैदानात उतरवण्यात आलं. आज त्याच मतदारसंघाचा निकाल पुन्हा महाविकास आघाडीला मोठी ताकद देणारा आहे. कारण जयश्री जाधव यांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे.पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या उमेदार जयश्री जाधव आघाडीवर राहिल्या. तर सत्यजीत कदम यांना केवळ तीन फेऱ्यांमध्ये आघाडी मिळाल्याचे दिसून आले. चंद्रकांत पाटील आणि सतेज यांच्यासाठीही ही निडणूक तेवढीच महत्वाची होत. यात सतेज पाटलांनी सुरूवातीपासून लावलेली फिल्डिंग काँग्रेसच्या चांगलीच कामाला येताना दिसून आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचा प्रचार करताना तर मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा प्रचार करतानाही या निवडणुकीत दिसून आले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.