LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

[svt-event title=”ए टी पाटील बंडखोरी करणार” date=”26/03/2019,11:41AM” class=”svt-cd-green” ] जळगाव : सलग दोनवेळा निवडणून आलेले भाजप खासदार ए टी पाटील आज बंडखोरी करणार, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या राजकीय षड्यंत्रामुळे पक्षाने तिकीट कापल्याचा पाटलांचा आरोप [/svt-event] [svt-event title=”दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस” date=”26/03/2019,8:28AM” class=”svt-cd-green” ] दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, […]

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

[svt-event title=”ए टी पाटील बंडखोरी करणार” date=”26/03/2019,11:41AM” class=”svt-cd-green” ] जळगाव : सलग दोनवेळा निवडणून आलेले भाजप खासदार ए टी पाटील आज बंडखोरी करणार, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या राजकीय षड्यंत्रामुळे पक्षाने तिकीट कापल्याचा पाटलांचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस” date=”26/03/2019,8:28AM” class=”svt-cd-green” ] दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार, महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमधून जलील रिंगणात” date=”26/03/2019,7:38AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमकडून आमदार इम्तियाज जलील यांच्या नावावर शिक्कामोर्तब, औरंगाबादमध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार, चंद्रकांत खैरे, सुभाष झांबड आणि इम्तियाज जलील असा सामना रंगणार [/svt-event]

[svt-event title=”नवनीत राणा आज अर्ज भरणार” date=”26/03/2019,7:16AM” class=”svt-cd-green” ] अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरणार, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, सकाळी 10 वाजता रॅली काढून नवनीत अर्ज भरायला जाणार [/svt-event]

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.