LIVE : राजकीय घडामोडींचं लाईव्ह अपडेट
[svt-event title=”टीव्ही 9 स्टिंग ऑपरेशन, भाजपचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांना निवडणूक आयोगाची नोटीस” date=”03/04/2019,10:22PM” class=”svt-cd-green” ] निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा दावा, टीव्ही 9 च्या स्टिंग ऑपरेशनची निवडणूक आयोगाकडून दखल, भाजपचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांना कारणे दाखवा नोटीस [/svt-event] [svt-event title=”अब्दुल सत्तारांचा अपक्ष अर्ज दाखल” date=”03/04/2019,4:05PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : […]
[svt-event title=”टीव्ही 9 स्टिंग ऑपरेशन, भाजपचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांना निवडणूक आयोगाची नोटीस” date=”03/04/2019,10:22PM” class=”svt-cd-green” ] निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा दावा, टीव्ही 9 च्या स्टिंग ऑपरेशनची निवडणूक आयोगाकडून दखल, भाजपचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांना कारणे दाखवा नोटीस [/svt-event]
[svt-event title=”अब्दुल सत्तारांचा अपक्ष अर्ज दाखल” date=”03/04/2019,4:05PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबाद लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, अब्दुल सत्तार यांच्या उमेदवरीमुळे काँग्रेस समोरचं आव्हान वाढलं, काँग्रेस उमेदवार सुरेश झांबड यांच्यासमोर मोठं आव्हान [/svt-event]
[svt-event title=”पवारांची मला साथ हवी – सुशीलकुमार शिंदे” date=”03/04/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर – शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची मला साथ पाहिजे, शरद पवारांनी मला राजकारणात आणलं, मी अनेकवेळा निवडणुका लढविल्या, शरद पवारांची साथ सोडली नाही,मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे, सुशीलकुमार शिंदे यांचे काँग्रेस- राष्ट्रवादी निर्धार मेळाव्यात वक्तव्य [/svt-event]
[svt-event title=”नाशिकच्या मालेगावात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल” date=”03/04/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] नाशिकच्या मालेगावात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल प्रयास अकेडमीच्या जाहिरातीत मोदींचा फोटो, संचालक राज सोळंखी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने प्रवीण गायकवाड नाराज” date=”03/04/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ] काल झालेल्या काँग्रेस आघाडीच्या बैठकीत गायकवाड गैरहजर, मोहन जोशींना उमेदवारी दिलेल्या काँग्रेस कार्यकर्ते नाराज, प्रवीण गायकवाडांनी अपक्ष निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी, सोशल मीडियाच्या माध्यमातून गायकवाडांना जोरदार पाठिंबा [/svt-event]
[svt-event title=”मोहन जोशी, सुप्रिया सुळे आज अर्ज भरणार” date=”03/04/2019,8:30AM” class=”svt-cd-green” ] पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदावर सुप्रिया सुळे आज उमेदवारी अर्ज भरणार [/svt-event]
[svt-event title=”मोदींवरील सिनेमावर बंदी नाही!” date=”03/04/2019,8:26AM” class=”svt-cd-green” ] ‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमावर बंदीला निवडणूक आयोगाचा विरोध, सिनेमातून आचारसंहिता उल्लंघनाचा प्रश्नच नाही, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर निवडणूक आयोगाचं उत्तर [/svt-event]
[svt-event title=”कुमार विश्वास यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश” date=”03/04/2019,8:24AM” class=”svt-cd-green” ] कवी-शायर कुमार विश्वास यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार, दिल्लीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”अमित शाह आज जम्मू-काश्मीरमध्ये!” date=”03/04/2019,8:22AM” class=”svt-cd-green” ] भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज जम्मू-कश्मीर आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा घेणार [/svt-event]
[svt-event title=”मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात” date=”03/04/2019,8:20AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार, ठिकठिकाणी प्रचारसभा घेणार [/svt-event]
[svt-event title=”तेजप्रतापची धमकी” date=”03/04/2019,7:16AM” class=”svt-cd-green” ] माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांची खासगी सहाय्यकाला जीवे मारण्याची धमकी [/svt-event]
[svt-event title=”राहुल गांधी पुण्यात येणार” date=”03/04/2019,7:13AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वर्ध्यापाठोपाठ पुण्याच्याही दौऱ्यावर, पुण्यात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, 5 एप्रिलला सकाळी 10 वाजता राहुल गांधींचा पुण्यात कार्यक्रम, अद्याप सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही [/svt-event]
[svt-event title=”आव्हाड राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी” date=”03/04/2019,7:09AM” class=”svt-cd-green” ] आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती [/svt-event]