LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
[svt-event title=”जिल्हाध्यक्षासह 22 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, स्वाभिमानीचं नांदेडमधील अस्तित्व धोक्यात” date=”09/04/2019,6:43PM” class=”svt-cd-green” ] स्वाभिमानीची नांदेडमध्ये काँग्रेसशी फारकत, अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याने निर्णय, काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याची भूमिका, स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांसह 22 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा [/svt-event] [svt-event title=”सांगली, हातकणंगलेत माकपचा स्वाभिमानीला पाठिंबा” date=”09/04/2019,1:15PM” class=”svt-cd-green” ] सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा स्वाभिमानी शेतकरी […]
[svt-event title=”जिल्हाध्यक्षासह 22 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, स्वाभिमानीचं नांदेडमधील अस्तित्व धोक्यात” date=”09/04/2019,6:43PM” class=”svt-cd-green” ] स्वाभिमानीची नांदेडमध्ये काँग्रेसशी फारकत, अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याने निर्णय, काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याची भूमिका, स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांसह 22 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा [/svt-event]
[svt-event title=”सांगली, हातकणंगलेत माकपचा स्वाभिमानीला पाठिंबा” date=”09/04/2019,1:15PM” class=”svt-cd-green” ] सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विशाल पाटील आणि राजू शेट्टी यांना पाठिंबा, माकपचे जिल्हा सेक्रेटरी उमेश देशमुख यांची घोषणा, तर सोलापुरात मात्र माकपचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा [/svt-event]
[svt-event title=”भारताचं पहिलं विमान अमेरिकेचं होणार” date=”09/04/2019,10:53AM” class=”svt-cd-green” ] कॅप्टन अमोल जाधव यांचं संपूर्ण भारतीय बनावटीचं पहिलं विमान आता अमिरिकेचं होणार,जाधव यांच्याकडून विमानाची नोंदणी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या VT NMD नावाने,मात्र जाहीर करुनही सरकारकडून परवानगी नाही, अमोल जाधव आता अमेरिकेत रजिस्ट्रेशन करणार [/svt-event]
[svt-event title=”पार्थ पवार अर्ज भरण्यासाठी रवाना” date=”09/04/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ]
मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज उमेदवारी अर्ज भरणार, क्रांतिवीर चापेकर यांच्या स्मारकला फुले वाहत उमेदवारी अर्ज भरण्यस रवाना @NCPspeaks @parthajitpawar #LokSabhaElections2019 pic.twitter.com/M3CjqpXBWz
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 9, 2019
[/svt-event]
[svt-event title=”कोकाटेंना एसीबीची नोटीस” date=”09/04/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना एसीबीकडून नोटीस, ऐन निवडणूक काळात नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवल्याने खळबळ, नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने कोकाटेंची बंडखोरी, उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने चौकशी [/svt-event]
[svt-event title=”कन्हैया आज उमेदवारी अर्ज भरणार” date=”09/04/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ] बिहार : कन्हैया कुमार आज बेगूसराय येथून लोकसभा उमेदवारी दाखल करणार, शबाना आझमी, जावेद अख्तर, प्रकाश राज, स्वरा भास्कर यांसह अनेक कलावंत उपस्थित राहणार, बेगूसरायमधून कन्हैयाविरोधात केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह भाजपचे उमेदवार [/svt-event]
[svt-event title=”मावळमध्ये दोन्ही उमेदवार आज अर्ज भरणार” date=”09/04/2019,7:51AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आज उमेदवारी अर्ज भरणार, दोघांनीही 9 तारखेचा मुहूर्त साधला, पार्थ पवार सकाळी, तर श्रीरंग बारणे दुपारी अर्ज भरणार [/svt-event]
[svt-event title=”कल्याणराव काळे यांचा भाजप प्रवेश” date=”09/04/2019,7:50AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : काँग्रेसचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे भाजपमध्ये प्रवेश करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित उद्या (10 एप्रिल) वाडीकुरोली येथे दुपारी बारा वाजता पक्षप्रवेश [/svt-event]