LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

[svt-event title=”राजू शेट्टींना काँग्रेसची जागा” date=”15/03/2019″ class=”svt-cd-green” ] राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला अखेर काँग्रेसकडून सांगलीची जागा, राजू शेट्टी आणि सांगलीतील काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु, बैठकीला राजू शेट्टी, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रकाश आवाडे आणि मोहन कदम उपस्थित [/svt-event] [svt-event title=”नाना नागपुरात” date=”15/03/2019″ class=”svt-cd-green” ] नागपूर : काँग्रेसचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्या स्वागतासाठी नागपूर […]

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

[svt-event title=”राजू शेट्टींना काँग्रेसची जागा” date=”15/03/2019″ class=”svt-cd-green” ] राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला अखेर काँग्रेसकडून सांगलीची जागा, राजू शेट्टी आणि सांगलीतील काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु, बैठकीला राजू शेट्टी, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रकाश आवाडे आणि मोहन कदम उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”नाना नागपुरात” date=”15/03/2019″ class=”svt-cd-green” ] नागपूर : काँग्रेसचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्या स्वागतासाठी नागपूर रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांची गर्दी, थोड्याच वेळात नाना पटोले नागपूर रेल्वे स्टेशनवर येणार [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसचे उर्वरीत उमेदवार आज ठरणार” date=”15/03/2019″ class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील उर्वरीत उमेदवारांच्या निवडीसाठी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची आज बैठक, 14 उमेदवारांवर अंतिम चर्चा होणार, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाणांसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत युतीचा मेळावा” date=”15/03/2019″ class=”svt-cd-green” ] अमरावतीत आज शिवसेना-भाजप युतीचा विभागीय कार्यकर्ता मेळावा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 4 खासदार, 5 मंत्री, 35 आमदार हजेरी लावणार [/svt-event]

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.