Eknath Shinde : पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती

Eknath Shinde : पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 7:59 AM

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) अस्तित्वात येऊन आता एक महिना होत आला. आता या नव्या सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. पर्यटन विभागाच्या (Tourism Department) 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. याआधी सामाजिक न्याय विभागाची सहाशे कोटी रुपयांची विकासकामांना, दलित-आदिवासी समाजाच्या बाराशे कोटी रुपयांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर आता पर्यावरण विभागाच्या कामानांही स्थगिती देण्यात आली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ॲडव्हेंचर टुरिझमचं धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणलं गेलं. शिवाय कॅरव्हॅन धोरण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. कोरोना महामारीनंतर हळूहळू पर्यटनाला चालना मिळू लागली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते. शिवाय रोजगारही उपलब्ध होत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. अश्यात पर्यटन विभागाच्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे.

पर्यटन विभागाच्या कामांना स्थगिती

पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. याआधी सामाजिक न्याय विभागाची सहाशे कोटी रुपयांची विकासकामांना, दलित-आदिवासी समाजाच्या बाराशे कोटी रुपयांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर आता पर्यावरण विभागाच्या कामानांही स्थगिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये ३८ हजार 170 कोटी 71 लाख रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संबंधित 21 हजार 480 कोटी रुपयांच्या प्रशासकीय कामांना मान्यता देण्यात आली होती. पण नव्या शिंदे सरकारने या दोन्ही कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. याआधी सामाजिक न्याय विभागाची सहाशे कोटी रुपयांची विकासकामांना, दलित-आदिवासी समाजाच्या बाराशे कोटी रुपयांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.