Special Report : राज्यपालांचं वादग्रस्त विधान, राज्यभरात पडसाद, भाजपचाही घरचा आहेर

वारंवार वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Special Report : राज्यपालांचं वादग्रस्त विधान, राज्यभरात पडसाद, भाजपचाही घरचा आहेर
| Updated on: Nov 21, 2022 | 12:31 AM

मुंबई : वारंवार वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श, असं वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. राज्यपालांच्या विधानामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. विरोधकांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही भूमिका मांडावी लागली. या संबंधित प्रकरणाशी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट जरुर पाहा!