मोदी सरकारकडून खातेवाटप जाहीर, कुणाला कोणतं मंत्रालय?

PM Narendra Modi Cabinet : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काल (30 मे) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 सहकाऱ्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांसाठी खातेवाटप झालं आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती खाती? नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री पियुष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री प्रकाश जावडेकर – पर्यावरण […]

मोदी सरकारकडून खातेवाटप जाहीर, कुणाला कोणतं मंत्रालय?
Follow us
| Updated on: May 31, 2019 | 1:46 PM

PM Narendra Modi Cabinet : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काल (30 मे) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 सहकाऱ्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांसाठी खातेवाटप झालं आहे.

महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती खाती?

  1. नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री
  2. पियुष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री
  3. प्रकाश जावडेकर – पर्यावरण मंत्री, माहिती आणि दूरसंचार मंत्री
  4. अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्री
  5. रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
  6. संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री
  7. रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री

कुणाला कोणतं मंत्रिपद :

पंतप्रधान नरेंद्र मोदी : वैयक्तिक व सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालय, पेन्शन मंत्रालय, अणुऊर्जा, अवकाश, धोरण निश्चितीसंदर्भातील सर्व महत्त्वाची खाती, जे मंत्रालय कुणाला दिले गेले नाहीत, ती सर्व मंत्रालयं.

कॅबिनेट मंत्री :

  1. अमित शाह – गृहमंत्री
  2. निर्मला सीतारमण – अर्थमंत्री
  3. नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री
  4. राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
  5. एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्री
  6. पियुष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री
  7. सदानंद गौडा – रसायन आणि खत मंत्री
  8. रामविलास पासवान – अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री
  9. नरेंद्र सिंह तोमर – कृषिमंत्री, ग्रामीण विकास, पंचायतराज मंत्री
  10. रवीशंकर प्रसाद – विधी व न्याय मंत्री, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री
  11. अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्री
  12. प्रकाश जावडेकर – पर्यावरण मंत्री, माहिती आणि दूरसंचार मंत्री
  13. हरसिमरत कौर बादल – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
  14. थावरचंद गहलोत – सामाजिक न्यायमंत्री
  15. रमेश पोखरियाल निशंक – मनुष्यबळ विकास मंत्री
  16. अर्जुन मुंडा – आदिवासी विकास मंत्री
  17. स्मृती इराणी – महिला आणि बालविकास मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री
  18. डॉ. हर्षवर्धन – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, पृथ्वी विज्ञान मंत्रालय
  19. धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्री, स्टील मंत्रालय
  20. मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्यांक मंत्री
  21. प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज मंत्री, कोळसा आणि खाण मंत्री
  22. महेंद्रनाथ पांडे – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री
  23. गिरीराज सिंग – पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन मंत्री
  24. गजेंद्रसिंह शेखावत – जलशक्ती मंत्री

स्वंतंत्र प्रभार राज्यमंत्री :

  1. संतोषकुमार गंगवार – कामगर आणि रोजगार मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
  2. राव इंद्रजित सिंग – सांख्यिकी व योजना अंमलबजावणी मंत्रालय, नियोजन मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
  3. जितेंद्र सिंग – पंतप्रधान कार्यालय मंत्री, ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय, पेन्शन आणि सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालय, अणुऊर्जा मंत्रालय, अवकाश मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
  4. किरण रिजूजू – खेळ आणि युवा मंत्रालय (स्वतंत्र प्रभार), अल्पसंख्यांक राज्यमंत्री
  5.  श्रीपाद नाईक – आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार), संरक्षण राज्यमंत्री
  6. प्रल्हाद सिंग पटेल – सांस्कृतिक राज्यमंत्री, पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
  7. राजकुमार सिंग – ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), कौशल्य विकास आणि उद्योजका राज्यमंत्री
  8. हरदीपसिंह पुरी – गृहनिर्माण आणि नगर विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), नागरी वाहतूक राज्यमंत्री, वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री
  9. मनसुख मंडाविया – शिपिंग, रसायन व खत राज्यमंत्री

राज्यमंत्री :

  1. अनुराग ठाकूर – अर्थ व वाणिज्य राज्यमंत्री
  2. जी. किशन रेड्डी – गृहराज्यमंत्री
  3. पुरुषोत्तम रुपाला – कृषी राज्यमंत्री
  4. अंगाडी सुरेश चन्नबसप्पा – रेल्वे राज्यमंत्री
  5. नित्यानंद राय – गृहराज्यमंत्री
  6. रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
  7. संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री
  8. रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री
  9. फग्गनसिंग कुलस्ते – स्टील राज्यमंत्री
  10. अश्वीनकुमार चौबे – आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री
  11. अर्जुन राम मेघवाल – संसदीय कामकाज राज्यमंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग राज्यमंत्री
  12. व्ही. के सिंग – रस्ते वाहतूक राज्यमंत्री
  13. कृष्णन पाल – सामाजिक न्याय राज्यमंत्री
  14. साध्वी निरंजन ज्योती – ग्रामीण विकास राज्यमंत्री
  15. बाबुल सुप्रियो – पर्यावरण, वन राज्यमंत्री
  16. संजीव कुमार बल्यान – पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन राज्यमंत्री
  17. रतनलाल कटारिया – जलशक्ती राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री
  18. व्ही मुरलीधरन – परराष्ट्र राज्यमंत्री, संसदीय कामकाज राज्यमंत्री
  19. रेणुका सिंग सरुता – आदिवासी राज्यमंत्री
  20. सोम प्रकाश – वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री
  21. रामेश्वर तेली – अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री
  22. प्रतापचंद्र सारंगी – लघु, मध्यम उद्योग मंत्री, पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन राज्यमंत्री
  23. कैलाश चौधरी – कृषी राज्यमंत्री
  24. देबश्री चौधरी – महिला व बालविकास राज्यमंत्री

संबंधित बातम्या :

Modi Ministry : मी नरेंद्र दामोदरदास मोदी….

देशाला नवा कृषीमंत्री मिळणार, मोदींनी यावेळी ‘हे’ शिलेदार बदलले

एकही खासदार नसताना मंत्रिपदं कसं? आठवलेंनी गुपित फोडलं!

महाराष्ट्रातील ‘या’ 7 नेत्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपदं

मोदी शपथ घेताना दिल्‍ली भाजपच्या वेबसाईटवर हॅकर्सकडून बीफ रेसिपी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.