Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratnagiri Airport Land Issue | रत्नागिरीतून विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली

Ratnagiri Airport Land Issue | रत्नागिरीतून विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली

| Updated on: May 17, 2022 | 1:52 PM

रत्नागिरीतून विमानसेवा सुरु करण्याच्या जोरदार हालचाली सुरु.

रत्नागिरी:  रत्नागिरीतून विमानसेवा सुरु करण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. विमानतळाच्या विस्तारासाठी प्रशासनानं जमिनीचं अधिग्रहण केलीय.मात्र त्याचा मोबदला अजून जमिन मालकांना मिळालेला नाही.  शेतकऱ्यांना त्याचा मोबदला अजूनही मिळालेला नाही.  त्यामुळेच मोबदल्याबाबत आज प्रांतधिकाऱ्यांकडे या संदर्भात सुनावणी होणार आहे. विमानतळाच्या विस्तारासाठी पार्किग आणि अन्य सुविधांसाठी ५० एकर जमिनीची आवश्यकता आहेे. तर सध्या रत्नागिरीचे विमानतळ कोस्टगार्डच्या ताब्यात आहे.

Published on: May 17, 2022 01:52 PM