BMC Election 2022 G.T.B Nagar (Ward 176): महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका, तयारी सुरु! मतदारांचा कौल कुणाला?

यावर्षीच्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका (BMC Election 2022) तोंडावर आलेल्या आहेत. प्रतयेक पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. यावर्षी वॉर्ड 176 मधला मतदार राजा कुणाला कौल देईल हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

BMC Election 2022 G.T.B Nagar (Ward 176): महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका, तयारी सुरु! मतदारांचा कौल कुणाला?
BMC Ward 176Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 9:40 PM

मुंबई: जीटीबी नगर (G.T.B Nagar) म्हणजेच वॉर्ड क्रमांक 176! या वॉर्डात इंदिरा नगर, जीटीबी नगर, L.T.M.G. हॉस्पिटल क्वार्टर्स, सरदार नगर, जयशंकर याग्निक रोड, अल्मेदा कंपाऊंड अशी ठिकाणं आहेत. सगळ्या ठिकाणांमधील मतदारांची संख्या 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 25867 होती ज्यात वैध मतं एकूण 14871 होती. काँग्रेसच्या (Congress) रवी राजांनी 2017 साली हा गड जिंकला होता. काँग्रेसला एकूण 3814 मिळाली होती. यावर्षीच्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका (BMC Election 2022) तोंडावर आलेल्या आहेत. प्रतयेक पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. यावर्षी वॉर्ड 176 मधला मतदार राजा कुणाला कौल देईल हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

वॉर्ड 176 जीटीबी नगर वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

इंदिरा नगर, जीटीबी नगर, L.T.M.G. हॉस्पिटल क्वार्टर्स, सरदार नगर, जयशंकर याग्निक रोड, अल्मेदा कंपाऊंड या ठिकाणांचा वॉर्ड १७६ जीटीबी नगर मध्ये समावेश होतो.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनागजानन पदमाकर पाटील-
भाजपमुरुगन आर. सेलवम-
राष्ट्रवादी काँग्रेसअय्यर रंगनाथन लक्ष्मण -
काँग्रेसरवी राजा रवी राजा
मनसेसंजय प्रभाकर भोगले-
अपक्ष / इतरआलहू सुंदर एस. उदियार,प्रशांत प्रभाकर शेटये, संतोष बाबुराव साबळे,अरूण देसेबालन पनीकर, नायडू रमेसबाबू गुरस्वामी, किशोर चंद्रसेन कुंभे, कोहली अमरजीत सिंग गुरुचरण सिंग,वत्सला तुळशीराम हिरे, देवान वासू मुर्ती, विजय अशोक दळवी, भोळे विनोद पोपटराव, अग्रहरी बाबूराम रामदयाल,-

2017 च्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना मिळालेली वैध मते

  • वैध मते 14871
  • बहुजन समाज पार्टी 286
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना 350
  • अपक्ष 29
  • कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 350
  • अपक्ष 34
  • बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 95
  • नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी 339
  • गुरुचरण सिंग अपक्ष 86
  • अपक्ष 17
  • अपक्ष 9
  • अपक्ष- 234
  • शिवसेना- 3678
  • भारतीय जनता पार्टी- 3495
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 3814
  • अपक्ष- 1479
  • अपक्ष- 25
  • ऑल इंडीया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम- 360

2017 च्या निवडणुकीत नेमकं काय चित्रं होतं?

2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 176 च्या मतदारांना तसे बरेच पर्याय उपलब्ध होते. इथे बहुजन समाज पार्टी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी,शिवसेना, भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ऑल इंडीया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम अशा अनेक पक्षांचे उमेदवार 2017च्या निवडणुकीत उभे होते शिवाय अपक्षांची संख्या सुद्धा 7 होते. इतके पर्याय असून सुद्धा मतदारांचा स्पष्ट कौल कुठल्याच पक्षाला नव्हता. वैध मतं 14871 होती आणि त्यापैकी जिंकलेल्या उमेदवाराला काँग्रेसला एकूण 3814 मिळाली होती. बाकीची सगळी मतं इतर उमेदवारांना मिळाली होती ती ही फार आकड्यांमध्ये नव्हती. पहिले तीन उमेदवार सोडले तर इतर कुठल्याही उमेदवाराला साधा 2000 चा सुद्धा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे आता यावर्षीच्या निवडणुकीत काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....