BMC Election 2022 Motilal Nagar (Ward 56): यावर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोण बाजी मारणार? शिवसेना पेटून उठणार की भाजप आपला गड राखू शकणार?

भारतीय जनता पक्षाच्या राजुल देसाई यांना 10,219 मते मिळाली होती. त्या खालोखाल 6961 मतं शिवसेनेच्या लोचन चंद्रकांत चव्हाण यांना मिळाली होती. या वॉर्डात एकूण मतदारांची संख्या 50,434 इतकी होती.

BMC Election 2022 Motilal Nagar (Ward 56): यावर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोण बाजी मारणार? शिवसेना पेटून उठणार की भाजप आपला गड राखू शकणार?
BMC Ward 56Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 6:13 PM

मुंबई: वॉर्ड क्रमांक 56 आहे मोतीलाल नगर. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. नुकतीच महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झालीये. राजकीय पक्षांनाच काय तर जनतेला सुद्धा या राजकीय भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. आता मात्र राज्याच्या राजकारणात (Politics) सगळ्यांचं एकाच गोष्टीकडे लक्ष आहे ते म्हणजे महापालिका निवडणूक! २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मोतीलाल नगर वॉर्ड क्रमांक 56 मध्ये भाजपच्या (BJP) उमेदवाराचा दणदणीत विजय झाला होता. त्यामुळे या वर्षीच्या महापालिका निवडणुकीत सगळ्यांचीच कसोटी आहे. 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या राजुल देसाई यांना 10,219 मते मिळाली होती. त्या खालोखाल 6961 मतं शिवसेनेच्या लोचन चंद्रकांत चव्हाण यांना मिळाली होती. या वॉर्डात (BMC Ward) एकूण मतदारांची संख्या 50,434 इतकी होती. यावर्षीच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार शिवसेनेला मतांचा इतका मोठा पल्ला गाठता येणं शक्य होणार आहेका याबाबत सगळेच उत्सुक आहेत.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत ?

महापालिका निवडणूक म्हटलं तर आपल्याला वॉर्ड मध्ये नेमका कुठल्या कुठल्या ठिकाणांचा समावेश क्रमांक 56 मध्ये उन्नत नगर, मोतीलाल नगर 2 आणि मोतीलाल नगर 3, जिजामाता नगर, नूतन विद्या मंदीर या ठिकाणांचा समावेश होतो.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
भाजपदेसाई राजुल समीरदेसाई राजुल समीर
शिवसेना लोचन चंद्रकांत चव्हाण-
राष्ट्रवादी काँग्रेस--
काँग्रेसआरजू अन्नू मलबारी-
मनसेॲडव्होकेट ज्योती प्रकाश परमार-
अपक्ष / इतरदीक्षा दिनेश चव्हाण, मेघ सुशील चव्हाण, भारती फर्नांडिझ, सुमन जाधव, उषा सोनाजी कांबळे, सोनाली महेंद्र मोरे, पाल निशा निरंजन, प्रणिता नागेश राजगुरे, उषा व्यंकट रामलु , वैजयंती शेट्टी, उषा व्यंकट रामलु, वैजयंती शेट्टी, दीप्ती अशोक वालावलकर -

2017 च्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना मिळालेली वैध मते

एकूण वैध मते – 25,565

हे सुद्धा वाचा

दीक्षा दिनेश चव्हाण – अपक्ष – 160

लोचन चंद्रकांत चव्हाण- शिवसेना – 6961

मेघ सुशील चव्हाण – अपक्ष – 2301

देसाई राजुल समीर – भारतीय जनता पार्टी – 10,219

भारती फर्नांडिझ- बहुजन विकास आघाडी – 118

सुमन जाधव- बहुजन समाज पार्टी – 184

उषा सोनाजी कांबळे- अपक्ष – 49

आरजू अन्नू मलबारी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 3982

सोनाली महेंद्र मोरे – बहुजन मुक्ती पार्टी – 132

पाल निशा निरंजन – अपक्ष – 63

ऍडव्होकेट ज्योती प्रकाश परमार – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 599

प्रणिता नागेश राजगुरे – जनता दल (सेक्युलर) – 106

उषा व्यंकट रामलु – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) – 323

वैजयंती शेट्टी – समाजवादी पार्टी – 289

उषा व्यंकट रामलु – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) – 323

वैजयंती शेट्टी – समाजवादी पार्टी – 289

दीप्ती अशोक वालावलकर – अपक्ष – 79

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेमके काय चित्र होते?

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाकडून देसाई राजुल समीर, शिवसेनेकडून लोचन चंद्रकांत चव्हाण, बहुजन विकास आघाडी भारती फर्नांडिझ, बहुजन समाज पार्टी सुमन जाधव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आरजू अन्नू मलबारी, बहुजन मुक्ती पार्टीकडून सोनाली महेंद्र मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऍडव्होकेट ज्योती प्रकाश परमार, जनता दल (सेक्युलर) कडून प्रणिता नागेश राजगुरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कडून उषा व्यंकट रामलु, समाजवादी पार्टीकडून वैजयंती शेट्टी निवडणुकीसाठी उभे होते. या निवडणुकीत ५ अपक्ष उमेदवार उभे होते ज्यात मेघ सुशील चव्हाण, दीक्षा दिनेश चव्हाण, उषा सोनाजी कांबळे, पाल निशा निरंजन, दीप्ती अशोक वालावलकर यांचा समावेश होता. या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण मतदार 50,434 तर वैध मते 25,565 होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.