BMC Election 2022 Nagri NIvara Ward 42 : आधी नारीशक्तींचा आवाज, आता ओपन असलेल्या वॉर्ड क्रमांक 42मध्ये काय घडणार?

BMC Election 2022 Nagri NIvara Ward 42 : या मतदारसंघाची लोकसंख्या 51 हजार 922 एवढी आहे. या मतदारसंघात अनुसूचित जातीची लोकसंख्या 3839 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 694 एवढी आहे.

BMC Election 2022 Nagri NIvara Ward 42 : आधी नारीशक्तींचा आवाज, आता ओपन असलेल्या वॉर्ड क्रमांक 42मध्ये काय घडणार?
आधी नारीशक्तींचा आवाज, आता ओपन असलेल्या वॉर्ड क्रमांक 42मध्ये काय घडणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 9:33 AM

मुंबई: वॉर्ड क्रमांक 42 आरक्षण सोडतीत खुला झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोणताही उमेदवार उभा राहू शकणार आहे. गेल्यावेळी हा मतदारसंघ ओबीसी (obc) महिलांसाठी राखीव होता. गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या उमदेवार धनश्री भरडकर या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे भरडकर या पुन्हा एकदा या मतदारसंघातून दुसऱ्या इनिंगसाठी उभ्या राहणार असल्याचं दिसत दिसत आहे. मागच्यावेळी सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. तरीही भरडकर यांनी दोन हजारांचं मताधिक्य घेत विजय मिळवला होता. आता महाविकास आघाडी (mahavikas aghadi) एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरडकर या मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पण असं असलं तर मतदार राजा हा फार जागृत असतो. तो कधी कोणता निर्णय घेईल सांगता येत नाही. त्यामुळे भरडकर यांना गाफील राहून चालणार नाही. गेल्यावेळी या मतदारसंघात भाजप (bjp) दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे यावेळी भाजपही प्रचंड तयारीनिशी मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनारिना सुर्वे -
भाजपभारती बेंडे -
काँग्रेसरेणू यादव-
राष्ट्रवादीधनश्री भरडकर धनश्री भरडकर
मनसेदिपाली माईन-
अपक्ष/ इतरविशाखा गुरव-

आठ महिला रिंगणात

गेल्यावेळी धनश्री भरडकर यांच्यासह एकूण आठ महिला निवडणूक रिंगणात होत्या. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेसह बसपा, मनसे आणि समाजवादी पार्टीचे उमेदवारही रिंगणात होते.

हे सुद्धा वाचा

कुणाला किती मते?

  1. पायल बारी (सपा) – 727
  2. भारती बेंडे (भाजप) – 3583
  3. धनश्री भरडकर (राष्ट्रवादी) – 5897
  4. विशाखा गुरव (अपक्ष) – 142
  5. दिपाली माईन (मनसे) – 1170
  6. मोहिनी पाटील (बसपा) – 235
  7. रिना सुर्वे (शिवसेना) – 5175
  8. रेणू यादव (काँग्रेस) – 1727
  9. नोटा- 210

चुरशीची लढत होणार

या मतदारसंघाची लोकसंख्या 51 हजार 922 एवढी आहे. या मतदारसंघात अनुसूचित जातीची लोकसंख्या 3839 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 694 एवढी आहे. या मतदारसंघात एकूण 18 हजार 866 मतदारांनी मतदान केलं होतं. आता हा मतदारसंघ ओपन झाल्याने या मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची असेल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

असा आहे वॉर्ड

पी/ उत्तरमध्ये हा मतदारसंघ येतो. पिंपरीपाडा, अंबापाडा, महर्षी शंकरबुआ साळवी ग्राऊंड, शिवसृष्टी सेवा सोसायटी, फिल्मसिटी, संतोष नगर जंक्शन, नॅशनल पार्क, नागरी निवारा आदी परिसरांचा या वॉर्डात समावेश आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.