Nagpur Election 2022 (Ward 40): महापालिकेच्या निवडणुकीत या वॉर्डात नेमकं काय होणार?

त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीत या वॉर्डात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. मतदार राजा इथे कोणत्या पक्षाला कौल देतो, वेगवेगळे पक्ष काय तयारी करतात इथे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

Nagpur Election 2022 (Ward 40): महापालिकेच्या निवडणुकीत या वॉर्डात नेमकं काय होणार?
Ward 40Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 10:26 PM

नागपूर: प्रभाग क्रमांक 40 हा नव्याने तयार केलेला प्रभाग आहे त्यामुळे यावर्षीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत (NMC Elections 2022) या वॉर्डाकडे खास लक्ष असणार आहे. नागपूर हा भाजपचाच (BJP) किल्ला म्हटलं जातं. नुकत्याच महापालिकेच्या निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. हा वॉर्ड नवीन असल्यामुळे इथे आणखी उत्सुकता आहे. आधी म्हणजेच 2017 साली नागपूर महानगरपालिकेत एकूण 38 वॉर्ड होते. पण आता प्रभागाच्या रचनेत बदल झालेत प्रभागांची संख्या 38 वरून वाढवून 52 केलीये. 2017 च्या निवडणुकीत सुद्धा नागपूर (Nagpur) महापालिकेत भाजपनेच बाजी मारली होती. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीत या वॉर्डात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. मतदार राजा इथे कोणत्या पक्षाला कौल देतो, वेगवेगळे पक्ष काय तयारी करतात इथे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

प्रभाग क्रमांक 40 मध्ये कोणत्या ठिकाणांचा समावेश होतो?

व्याप्ती : अंबाझरी, बजाजनगर, लक्ष्मीनगर, प्रतापनगर, कॉर्पोरेशन कॉलनी, डागा लेआऊट, अभ्यंकरनगर, दीक्षाभूमी, निरी कॉलनी, माधवनगर, कोतवाल नगर, तात्या टोपेनगर, अत्रे लेआऊट, इंकम टॅक्स कॉलनी, गायत्रीनगर, पडोळेनगर, दिनदयालनगर, गोपालनगर, गांधीनगर.

उत्तर : अंबाझरी तलाव व नॉर्थ अंबाझरी रोडच्या टी-पाईंट पासून पूर्वेकडे जाणाऱ्या रस्त्याने एलएडी कॉलेज चौका (इंदीरा गांधी रुग्णालय) पर्यंत, नंतर दक्षिण दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने अभ्यंकर चौक (व्ही. आर. सी ईचा पूर्वेकडील गेट) पर्यंत नंतर पूर्वेकडे जाणाऱ्या रस्त्याने सुंदरलाल रॉय चौक/ काचीपुरा चौकपर्यंत..

पूर्व : सुंदरलाल राय चौक / काचीपूरा चौक पासुन दक्षिणदिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने अन्नाभाऊ साठे पुतळा चौकापर्यंत नंतर पुढे त्याच रस्त्याने निरी कॉलनी मधील वसंत मेडीकल स्टोअर्स प्लॉट क्र. H/४ पर्यंत, नंतर पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याने इ.पो. क्र. LN/RF पर्यंत नंतर नैऋत्य दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने लक्ष्मीनगर आठ रस्ता चौकापर्यंत नंतर दक्षिणेकडे जाणाऱ्या खामला चौकापर्यंत.

दक्षिण : रिंगरोड वरील खामला चौकापासून पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याने रिंगरोड वरील राजे संभाजी चौकापर्यंत

पश्चिम रिंगरोडवरील राजे संभाजी चौकापासून उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने आयटी पार्क बस स्टैंड पर्यंत व नंतर पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याने स्वामी विवेकानंद स्मारक पर्यंत, नंतर उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने अंबाझरी तलाव व नॉर्थ अंबाझरी रोडच्या टी-पाईंट पर्यंत (धरमपेठ सायन्स कॉलेज जवळ)

प्रभाग क्रमांक 40 अ

पक्षउमेदवारविजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
बसपा
इतर

प्रभाग क्रमांक 40 ब

पक्षउमेदवारविजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
बसपा
इतर

प्रभाग क्रमांक 40 क

पक्षउमेदवारविजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
बसपा
इतर

प्रभाग क्रमांक 40 मधील लोकसंख्या किती?

एकूण लोकसंख्या- 44778

अनुसूचित जाती लोकसंख्या – 6091

अनुसूचित जमाती- 1532

2017 मधील चित्र काय?

2017 मध्ये मध्ये वॉर्ड क्रमांक 40 नव्हता. 2017 साली नागपूर महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 38 वॉर्ड होते. वॉर्ड क्रमांक 40 हा नवीन वॉर्ड आहे त्यामुळेच इथे उत्साहात निवडणूक पार पडणार असल्याचं म्हटलं जातंय.

यंदा प्रभागाचे आरक्षण कसे?

प्रभाग क्रमांक ४० वार्ड अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. ४० ब सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे आणि ४० क सर्वसाधारण खुला प्रवर्ग यासाठी आरक्षित आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.