राष्ट्रवादीची पहिली संभाव्य यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती

मुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष उमेदवाराचं नाव निश्चित करण्यासाठी धावाधाव करत आहेत. त्यातच काँग्रेसची संभाव्य 12 उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती आल्यानंतर, आता राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीतील संभाव्य नावांची यादीही ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची पहिली […]

राष्ट्रवादीची पहिली संभाव्य यादी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष उमेदवाराचं नाव निश्चित करण्यासाठी धावाधाव करत आहेत. त्यातच काँग्रेसची संभाव्य 12 उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती आल्यानंतर, आता राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीतील संभाव्य नावांची यादीही ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आजच जाहीर होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीची पहिली संभाव्य यादी :

  1. ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील
  2. बारामती – सुप्रिया सुळे
  3. नाशिक – समीर भुजबळ
  4. बुलडाणा – राजेंद्र शिंगणे
  5. सातारा – छत्रपती उदयनराजे भोसले
  6. मावळ – पार्थ पवार
  7. कोल्हापूर – धनंजय महाडिक
  8. भंडारा – गोंदिया – वर्षा पटेल
  9. जळगाव – गुलाबराव देवकर

‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागलेल्या यादीनुसार, पहिल्या यादीतच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव असून, बारामतीतून सुप्रिया सुळे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले ही अपेक्षित नावंही पहिल्या यादीत आहेत.

भंडारा-गोंदियातून वर्षा पटेल, जळगावातून गुलाबराव देवकर, तर बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळणार आहे, असे संभाव्य यादीवरुन दिसून येते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.